एकूण 8 परिणाम
January 15, 2021
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा न काढल्याने ती निष्फळ ठरली आहे. आता पुढील बैठक १९ जानेवारीला होणार आहे. दुपारचे जेवण होईपर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात...
January 10, 2021
नवी दिल्ली- पुद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. लोकनियुक्त सरकारला किरण बेदी काम करु देत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री नारायणसामी गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. परंतु, आता त्यांनीच बेदी यांच्याविरोधात...
December 20, 2020
जम्मू- काश्‍मीरमधील हे रोशनी कायद्याचं प्रकरण सर्वपक्षीय ढोंगावर प्रकाश टाकणारं आहे. यात एकट्या भाजपलाच नावं ठेवायचंही कारण नाही. फरक इतकाच, की बाकी सगळ्यांना आपण काय केलं आहे याची जाणीव असल्यानं ते फार मोठ्या तोंडानं साफसफाईचं बोलतही नव्हते. खरंतर जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांत लोकसंख्येच्या...
November 19, 2020
नवी दिल्ली : दिल्लीत यापुढे कोणी मास्कविना फिरताना आढळल्यास त्यांना सध्यापेक्षा चौपट जास्त म्हणजे २००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (ता.१९) ही घोषणा केली. यापूर्वी दंडाची रक्कम ५०० रुपये होती. दरम्यान, छटपूजेवरून राजकारण करू नका, असेही आवाहन केजरीवाल यांनी...
November 19, 2020
नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संसर्गाला आळा घालण्यासाठी लग्नसमारंभात ५० लोकांची उपस्थिती अनिवार्य करण्याच्या केजरीवाल सरकारच्या प्रस्तावाला नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आज मंजुरी...
November 17, 2020
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल सरकार दिल्लीत कोरोनाशी निपटण्यासाठी पुन्हा एकदा सक्तीचे धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले आहेत. दिल्ली सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. यामध्ये छोट्या स्तरावर लॉकडाऊनची परवानगी मागण्यात आली आहे....
November 05, 2020
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत मागील किमान ३ ते ४ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढता वाढता आज ७ हजारांच्या घरात गेली. कोरोनाची स्थिती पाहता दिल्ली परिसरात महामारीची तिसरी लाट आल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याचे  ...
October 24, 2020
नवी दिल्ली, ता. २४: पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राष्ट्रध्वजाबाबत केलेले विधान हा संसदेचा व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून त्यांना न्यायालयात खेचू असा इशारा विश्‍व हिंदू परिषदेने दिला आहे. मुफ्ती यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप विहिंपने केला आहे. जम्मू-काश्‍मीर...