एकूण 819 परिणाम
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
विट्यातील संभाजीनगरातील निवृत्त मुख्याध्यापक दगडू दाते यांनी आपल्या छोटेखानी बंगल्याचा परिसर पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नित्य दिनक्रमातच पक्ष्यांसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाबद्दल..  दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील विटे शहरात गेल्या २० वर्षांत घोगाव...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 17, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज होते या कारणामुळे गेल्या काही वर्षापासून महापूजा बंद करण्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून दररोज पहाटे होणारी एकमेव नित्य पूजा, रात्री होणार्‍या पाद्यपूजा आणि उन्हाळ्यात होणाऱ्या चंदन उटी पूजेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीच्या नित्य पूजेचे...
मे 17, 2019
तारळे : एक जिद्दी माणूस ज्या पठारावर कुसळे उगवत नाहीत, अशा पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. महाबळेश्वरमध्ये होणारी स्ट्रॉबेरी कळंबेच्या पठारावर घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसेच मत्स्यप्रकल्प साकारून तोही यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेला. पाणी...
मे 14, 2019
सांगली - सिमेंटच्या जंगलात हरवून जाण्यापेक्षा खरेखुरे जंगल घराभोवती असावे, या विचाराने मिरजेतील सैनिक वसाहतीत राहुल पवार यांच्या कुटुंबीयांनी घराभोवती झाडी लावली. राहुलचा भाचा हर्ष भोसलेला पक्ष्यांची आवड आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्षांसाठी घरटी बनवली. दाणा-पाण्याची सोय केली. पक्षांचा...
मे 13, 2019
पैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश...
मे 13, 2019
कोल्हापूर - एरवी खड्डे खणणारे, ट्रॉलीत माती भरणारे, बांधकामावर पाणी मारणारे लिंगाप्पा भागोजी आज चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नारळ फोडून त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उद्‌घाटन...
मे 10, 2019
सुटीत दिवसभर मुले टीव्हीसमोर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्याऐवजी त्यांना गुंतवणारे काम दिले तर? बेल वाजली. दारात चार-पाच छोटी मुले उभी. ""काकू, तुम्हाला नारळ हवे आहेत का? आमच्या बागेतील माडांचे नारळ आणि खोबऱ्याच्या वाट्या आहेत.'' प्रत्येकाच्या खांद्याला पिशवी होती. ""...
मे 06, 2019
लोणंद : अक्षयतृतीया निमित्त तुळजापूरहून पायी वारी करत निघालेल्या शिरवळ व नायगाव येथील श्री. अंबिकामाता देवींच्या सासन काठयांचे लोणंद येथे आज (ता. 6) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी दर्शन व नारळाची तोरणे बांधण्यासाठी महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या काठ्यांच्या स्वागतासाठी...
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
एप्रिल 30, 2019
पैठण - यंदाच्या भीषण दुष्काळात पाण्याअभावी आटत चाललेल्या जायकवाडी धरणात बुडालेली गावे उघडी पडली आहेत. यातून गावाचा इतिहास ताजा होत असून, आठवणींना उजाळा मिळत आहे. पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांच्या मनात आजही भावुकतेचा भाव प्रकट होत आहे. ‘त्या तळी हरवले गाव, आज दिसे त्याचा ठाव’ या उत्कट भावनेचा...
एप्रिल 29, 2019
आरग - मारुती अवघा दोन-तीन वर्षांचा असतानाच नवऱ्याने सोडून दिले. मूक-बधिर मारुतीला घेऊन विमल कोरुचे (कोरबू) कुरुंदवाडहून माहेरी आरग येथे आल्या. कसाही असला तरी म्हातारपणासाठी मारुतीच आधार या आशेवर त्याचं पालनपोषण केलं. तिशी संपली तरी मूक-बधिर असल्याने मारुतीचे दोनाचे चार होऊ शकले नाहीत. तरीही...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 28, 2019
पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.  बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : शून्य ते तीन वर्षे वयोगट :  - बाळाला स्तनपान करण्यापूर्वी...
एप्रिल 28, 2019
ओडिशा. निसर्गसंपन्न असं समुद्रकिनाऱ्यांचं राज्य. शेजारच्या पश्‍चिम बंगालची आणि इथली खाद्यसंस्कृती बरीचशी मिळतीजुळती. मात्र, तरीही ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचंही स्वत:चं असं वेगळेपण आहेच. या वेळी ओडिशातल्या अशाच काही वेगळ्या खाद्यपदार्थांची ही ओळख. भारताच्या पूर्वेकडच्या सागरकिनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा...