एकूण 405 परिणाम
मार्च 25, 2019
आरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये हे तिन्ही घटक वेगवेगळे खाल्ले जात. मात्र आधुनिक प्रक्रिया पद्धतींमुळे तिन्ही घटकांपासून पेयांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. पेयस्वरूपामध्ये असल्यामुळे ती आबालवृद्धांना सहजतेने खाता येतात. सर्वात महत्त्वाचे...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या सभेसाठी विराट गर्दी ही शेजारच्या राज्यातून आणली होती, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस तसेच आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मार्च 24, 2019
पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला. रविवारी सुट्टी असल्याने तसेच...
मार्च 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने घटक पक्षांतील कुठल्याच पक्षाला उमेदवारी न दिल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांपर्यंत सर्वांनीच नाराजीचा सूर आळवायला सुरवात केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जागा...
मार्च 24, 2019
आमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्‍टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत पद्धतीनं संवाद म्हणत होती. नाटककाराला काय अभिप्रेत आहे ते दिग्दर्शकानं सांगायच्या आधीच त्यांच्या अभिनयातून देत होती. असं समजून उमजून काम करणारे कलाकार...
मार्च 24, 2019
प्रेक्षकांनी खळखळून हसावं एवढाच त्या विनोदी कार्यक्रमाचा उद्देश होता. कॅमेऱ्यासमोर जाण्याचा तो माझा पहिलाच अनुभव. त्या दिवशी पाच स्पर्धकांचं सादरीकरण होतं. सादरीकरण झाल्यानंतर एक सुंदर मुलगी ज्याच्या हातात नारळ देईल तो बाद! कार्यक्रमातून अशा सुंदर पद्धतीनं बाहेर काढलं जायचं. एलिमिनेशन...
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन गाव... रखरखत्या उन्हातून रस्त्याच्या डाव्या बाजूला दादासाहेब दौलतराव शिंदे यांची डाळिंबानं लगडलेली बाग. तहानेनं व्याकूळ होऊन गेल्यानंतर समोर...
मार्च 22, 2019
वीकएंड हॉटेल  उन्हाळ्यात शोधले जातात ते थंडावा देणारे पदार्थ. स्मूदी म्हणजे थंडाव्याबरोबर पोषकताही. वेगवेगळी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ हे स्मूदीमधील मुख्य घटक. याशिवाय सुका मेवा, ओट्‌स, प्रोटिन सप्लिमेंट्‌स आणि इतर सुपर फूड्‌स यांचाही गरजेनुसार समावेश असतो. पुण्यात ठरावीक ठिकाणीच स्मूदी खायला...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - फुलेवाडी रिंग रोडपासून केवळ एका किलोमीटरवर असलेल्या आणि शहराच्या पश्‍चिमेस बोंद्रेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी पार्कमधील नागरिकांना तब्बल चौदा वर्षे पाण्यासाठी वनवास भोगावा लागतो आहे. आजही दररोज सकाळी दोन तास पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. परिसरातील शेतीसाठीचे पाणी हाच त्यांना...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
मार्च 20, 2019
28 पैकी 10 राज्यांची हीच स्थिती; फळांचे 7 लाख टनांनी कमी उत्पादन नाशिक - देशात गेल्या वर्षी 2 कोटी 54 लाख 31 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 17 लाख 14 हजार मेट्रिक टन फलोत्पादन झाले होते. यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार 2 कोटी 58 लाख 72 हजार हेक्‍टरवर 31 कोटी 46 लाख 70 हजार टनांचे उत्पादन अपेक्षित...
मार्च 16, 2019
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी... - राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर - सुप्रिया...
मार्च 16, 2019
अमरावती - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली भाजप-शिवसेनेची युती भविष्यातही अभेद्य राहील. युती झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी पडले असून, विरोधकांनी रिंगणातून माघार घेणे सुरू केले आहे. ही युती सत्तेसाठी नसून हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना...
मार्च 15, 2019
पाटण : पाटण तालुक्यातील मणदुरेच्या डोंगरपठाराजवळ खिंडी नजीकच्या काऊदऱ्यावर जेजुरी जानाईदेवीचे भक्तगण आणि कराड, पाटण व तारळे परिसरातील हजारोंच्या संख्येने निसर्गप्रेमींनी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत आज सकाळच्या निसर्गपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. विधीवत निसर्गाला नारळ...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 13, 2019
गुहागर - सामाजिक आणि भावनिकतेवर आजवर जिंकत आलेल्या गीतेंची ही सोंगे आता मतदार सहन करणार नाही. यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाही, तर मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ आता शिवसेनेवर येणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. ते गुहागरमध्ये कार्यकर्ता...
मार्च 11, 2019
अकाेला : लाेकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी वाजले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता निवडणूक प्रचाराचा धूरळा उडणार असून, विधानसभा निवडणुकांची पेरणीही यानिमित्ताने हाेणार आहे.  लाेकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. अकाेला लाेकसभा मतदार संघ गत पंधरा वर्षांपासून भाजपच्या...
मार्च 05, 2019
संगमेश्‍वर - राज्यात युती होऊनही स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते युती मानायलाच तयार नाहीत. युती झाल्यावर सेनेने भाजपला गोंजारण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचा सेनेसोबतचा अबोला अजूनही सुरूच आहे. त्यामुळे का रे अबोला? का रे दुरावा? असे म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.  जिल्ह्यात सध्या निवडणूकपूर्व...