एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 20, 2019
रावेर : केऱ्हाळे खुर्द (ता. रावेर) गावाच्या उत्तरेकडील खेडी शेती शिवारात गुरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांसह अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली...
नोव्हेंबर 14, 2019
सोलापूर ः शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महायुतीतून शिवसेनेने जिल्ह्यातील सहा जागा लढल्या तर भाजपने पाच जागा. सांगोल्यातील शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेला एका जागेवर यश मिळाले. भाजपने मात्र...
ऑक्टोबर 27, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला जिल्ह्यात पाचही जागांवर विजय मिळविण्याची नामी संधी होती. तत्पूर्वी, उमेदवारी नाकारल्याने होणाऱ्या बंडखोरीचा अंदाज असतानाही संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी त्यावर ठोस उपाय काढण्याऐवजी ठेवलेल्या भिजत घोंगड्यामुळे विजयाची खात्री असलेल्या करमाळा, बार्शी, मोहोळ व...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामीचा अंदाज घेऊन विधानसभा निवडणुकीत आपल्याला आमदारकीची संधी मिळेल या आशेने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर केले. मात्र, मतदारांनी दिलीप माने, दिलीप सोपल, रश्‍मी बागल, उत्तमराव जानकर, नागनाथ क्षिरसागर यांना धडा शिकवत पराभव दाखवून दिला....
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा विजय झाला आहे. तर माळशिरसमधून राम सातपुते यांचा विजयी झाला आहे. माढ्यात बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत.  संजय यांनी शिवसेनेच्या रश्‍मी बागल व नारायण पाटील यांचा पराभव...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : मागील विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेला थोपवून करमाळ्यात नारायण पाटील यांनी शिवसेनेचा गड राखला होता. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वाढावेत म्हणून संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर मातोश्रीने जबाबदारी सोपवली. निवडणुकीत मोहोळ, करमाळा,...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय सोलापूर जिल्ह्यात चुकीचा ठरला आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांनी उमेदवारीची मागणी करुनही त्यांना डावलून पक्षांतर करणारे दिलीप माने यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. त्यांना 67 हजार 743 मते मिळाली आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत. पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 13 ते 15 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख (दोन्ही भाजप), आमदार दिलीप सोपल (शिवसेना), नारायण पाटील (अपक्ष), उत्तरमराव जानकर, यशवंत माने (राष्ट्रवादी),...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस गड राखण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस व मोहोळ या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शहर उत्तर, शहर मध्य व अक्कलकोटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर नारायण...
ऑक्टोबर 24, 2019
कुर्डू (जि. सोलापूर) : महाराष्ट्र विधानसभा मतमोजणी सध्या जोरात सुरु असुन प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघाचा निकाल जाणून घेण्यात व्यस्त आहेत. मात्र, माढा तालुक्यातील जनता याला अपवाद आहे. मतमोजणी माढा तालुक्याची आणि चौकशी करमाळा विधानसभेची करत असून माढ्यापेक्षा करमाळा विधानसभेच्या निकालाची उत्सुकता...
ऑक्टोबर 24, 2019
सोलापूर : करमाळ्यातून शिवासेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांना मागे टाकत बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील हे पाचव्या फेरीत आघाडीवर आले आहेत. तर बार्शीतही राजेंद्र राऊत आघाडीर आले आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर शहर मध्य...
ऑक्टोबर 21, 2019
सोलापूर : दहिवली (ता. माढा) येथे अपक्ष आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या मतदान प्रतिनीधीला मतदान केंद्रातच मारहाण केली आहे. याबाबत संबंधीतीवर गुन्हा दाखल करण्याण्याची मागणी अपक्ष उमेदवार नारायण...
ऑक्टोबर 21, 2019
उरण : पनवेल तालुक्‍यातील न्हावा गावातील एका दुकानदारावर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस न्हावा-शेवा पोलिसांनी अटक केली आहे. नारायण काशिनाथ पाटील (५५) असे दुकानदाराचे नाव असून पोलिसांनी आरोपी सुशांत ठाकूर (३०) याला अटक करून त्याच्यावर...
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर : करमाळा विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. वेळापूरच्या (ता. माळशिरस) सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबतची घोषणा केली होती. पक्षाने पाठिंबा दिला तरीही उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी पक्षाच्या या...
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर : प्रबळ दावेदार असूनही उमेदवारी न मिळाल्याने झालेली बंडखोरी.., निष्ठावंतांना डावलून ठरावीक लोकांना मिळणारा सन्मान.., जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि समन्वयक शिवाजी सावंत यांच्याविषयी असलेला रोष.., गेल्या महिन्याभरात विस्कटलेली पक्षाची घडी.. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय...
ऑक्टोबर 11, 2019
सोलापूर‌ : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महेश कोठे यांच्यासह जिल्ह्यातील तिघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, करमाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार, विद्यमान आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा देणारे...
ऑक्टोबर 09, 2019
सोलापूर : शिवसेनेत बहुजन नेते, शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याकडून बहुजन शिवसैनिकांना हेरून खड्यासारखे बाजूला सारण्याचा मनमानी सपाटा चालू आहे, असे आरोप माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी केले आहेत. याबाबतच्या तक्रारीचे पत्र खंदारे यांनी...
ऑक्टोबर 09, 2019
पंढरपूर : करमाळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने राजकीय गणितं बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील राजकीय रणधुमाळीत अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या "सफरचंदाचा" भाव वाढला आहे. करमाळा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना आणि...