एकूण 3570 परिणाम
मे 23, 2019
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी 1 लाख 76 हजार इतके मताधिक्य घेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणेंचा पराभव केला. राऊतांनी एकतर्फी विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांना मतदारांनी पूर्णतः नाकारले. रत्नागिरी सिंधुदूर्ग...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल...
मे 23, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते.  बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते - चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३,  रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९ राजपूर - विनायक...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि...
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम काम केलंय...
मे 20, 2019
नाशिकः जन्मतःच आलेले अंधत्व... त्यामुळे डोळ्यासमोर सर्वत्र काळोखच... पण या अंधाराला भेदण्याची जिद्द लहानपणीच उराशी बाळगली... त्यातून सुरू झाला शिक्षणाचा प्रवास... पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मित्राच्या आग्रहाने सुरू केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास... पहिल्याच प्रयत्नात मंत्रालयात नोकरी लागली... त्यावरच न...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची...
मे 19, 2019
मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच...
मे 19, 2019
कोल्हापूर - शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री ‘सैराट’ हाणामारीचा प्रकार घडला. प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीच्या भावाने बहिणीसह तिचा पती व पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, मर्ढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल...
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले.  कालिका मंदीर...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे...
मे 18, 2019
जळगाव - स्त्रियांशी संबंधित असलेली अंडकोषातील गाठ काढण्यासाठी पोटावर चिरा मारून शस्त्रक्रिया करण्यात येत असते. यामुळे शरीरावर त्याच्या खुणा राहत असतात. परंतु, ‘नोट्‌स’ (नॅचरल ओरीफिस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) या नवीन पद्धतीद्वारे पहिली शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी करण्यात आली. या पद्धतीत...
मे 18, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात...
मे 17, 2019
खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...