एकूण 642 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत...
डिसेंबर 14, 2018
पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी...
डिसेंबर 11, 2018
सातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...
नोव्हेंबर 30, 2018
    १९९१ - तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी पहिले शिष्टमंडळ; राज्याने निर्णय घेण्याची सूचना     १५ मार्च १९९२ - न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारकडून स्थायी समितीची स्थापना, नंतर तिचेच राज्य मागासवर्गीय आयोगात रूपांतर. त्याच्या नऊ अहवालात मराठ्यांना...
नोव्हेंबर 29, 2018
कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व वैधानिक आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. शंभर वर्षांपूर्वी इतर समाजघटकांना आरक्षण देताना छत्रपती शाहूमहाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. आज शाहूंच्या वारसांना आरक्षण मिळत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी वेगळे मत व्यक्त करतात तेव्हा वाईट वाटते. राज्य मागास आयोगाने मराठा...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपशी "राजकीय सोयरिक' करणारे नारायण राणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक करतील, असे सूचित केले जात आहे. भाजपच्या मदतीने राज्यसभेत जाण्याची संधी राणे यांना मिळाली; मात्र त्यानंतर भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याची त्यांची...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - भाजप-शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच चार वर्षे दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकर कार्यवाही पूर्ण करून ओबीसीसहित इतर कुठल्याही आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असे १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 10, 2018
सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे नारायण राणे यांच्यानंतर मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार आहे, असा इशारा मनसेचे कोकण प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला....
नोव्हेंबर 04, 2018
उत्राणे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथील अपंग शेतकरी प्रवीण कडू पगार (वय ३५) यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांनी उडी मारलेल्या विहिरीच्या काठावर वेदनेच्या चिठ्या आढळून आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर प्रवीण बेरोजगार राहिला नसता, अशी भावना...
ऑक्टोबर 22, 2018
राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंकाची धूम चक्क अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत सरकारनामाच्या अंकाने 28 वा क्रमांक मिळविला आहे, तर भारतात नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंक बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे. सुजाण आणि राजकीय...
ऑक्टोबर 20, 2018
महाबळेश्वर - निलिमा नारायण राणे यांच्यासह ३२ जणांना दिल्ली येथिल राष्ट्रिय हरीत लवादाने वनसदृष्य मिळकतींबाबत सुरु असलेल्या खटल्यातून मुक्त केले. या खटल्याचा अंशतः निकाल राष्ट्रिय हरीत लवादाचे पुणे विभागाचे न्यायाधिश राघुवेंद्र एस राठोड व डॅा. सत्यवानसिंग गारब्येल यांनी...
ऑक्टोबर 20, 2018
पुणे - ""बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक बांधावे आणि मग राममंदिर बांधायला जावे,'' असा टोला खासदार नारायण राणे यांनी लगावला.  पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने "पुण्यभूषण'...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - ‘लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. लोकसभा, विधानसभेचा पूर्वीचा दर्जा आता राहिलेला नाही. हे बदलण्यासाठी एखाद्या विषयाला न्याय मिळवून देणारे, विचारांतून विकास घडविणारे परखड वक्ते तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन खासदार नारायण ...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक...
ऑक्टोबर 04, 2018
कणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली. स्वपक्षातील गद्दार आणि मोदी लाटेवर खासदार राऊत हे 2014 मध्ये निवडून आले होते. पण 2019 मधील परिस्थिती वेगळी असणार आहे. या...