एकूण 8304 परिणाम
मे 20, 2019
नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य शाळांचा टक्‍का घसरला असल्याचा प्रकार "सकाळ'मध्ये बातमी स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेतांना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्‍तांनी समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत शाळांचा टक्‍का वाढविण्यासाठी उपाययोजना, सूचना...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : ''नैसर्गिक आपत्ती, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर अशा विविध कारणांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीवर मात करावी'', असे आग्रहाचे आर्जव करीत त्रंबकेश्वर येथील अधारतीर्थ आश्रमातील चिमुरड्यांनी शिंदवड येथील...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे महाव्यवस्थापक...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे होईल. मतमोजणीला...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी...
मे 18, 2019
नाशिकः "मेरी खाकी नही दुँगी' म्हणत,राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांनी नव्या गणवेशाला विरोध केला होता. मात्र त्याची फारशी दखल घेतली नाही आणि निश्‍चित केलेल्या "ड्रेस कोड' ऐवजी मापात न बसणारे गणवेश महिलांना मिळाले. पॅंट, जॅकेट आकसले, त्यामुळे पुन्हा एकदा महिलांनी खाकी गणवेश मिळावा,या मागणीसाठी...
मे 18, 2019
नाशिकः उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेच्या मिळकती "सील' करणाऱ्या प्रशासनाने न्यायालयाने असा कुठलाच आदेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर सील उघडण्यास सुरवात केली. त्यामुळे मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप कारवाई संथगतीने सुरू आहे. महापालिकेने आतापर्यंत 374 मिळकतींना सील ठोकले होते....
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले...
मे 18, 2019
जळगाव : पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जळगाव जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. परंतू पहाटे तीनच्या सुमारास नाशिकजवळील ओझरजवळ अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खासगी इनोव्हा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जिवितहानी झाली...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे प्रवाशांची...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 18, 2019
कौळाणे (जि. नाशिक) - एक हंडा पाण्यासाठी कुटुंबातील दोघा-तिघांना जावे लागते. तेव्हा कुठे एखाद्या विहिरीतून दोन- तीन बादल्या काढल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळते. तेही वाया जाऊ नये म्हणून महिला शिबल, मग, हंडा, बादली असे साहित्य घेऊन पाण्यासाठी जातात. पिण्याच्या दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 18, 2019
आठपैकी तिघांकडे अतिरिक्त कार्यभार मुंबई - राज्यात मुख्य माहिती आयुक्त वगळता एकूण सात आयुक्तांची गरज आहे. परंतु, सध्या फक्त चार अधिकारी कार्यरत असून, मुंबई शहर वगळता अन्य तीन अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन विभाग सांभाळावे लागत आहेत. परिणामी, माहिती आयुक्तांकडील अपिलांची संख्या वाढत आहे. कोकण,...
मे 17, 2019
येवला : 2005 पूर्वी सेवेत असलेला टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात करू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून, ही खाती बंद न करण्याचे आश्वासन दिले आहे...
मे 17, 2019
अस्वली स्टेशन: नाशिक-मुंबई महामार्ग बनलाय मृत्यचा सापळा अशा आशयाची बातमी सकाळमध्ये दोन दिवसांपुर्वी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर रस्ते प्राधिकरण महामंडळ प्रशासन खडबडून जागे झाले आणि गोंदे दुमाला फाट्यावर गतिरोधक बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. झेब्रा क्रॉसिंगवरही सिग्नल...