एकूण 3266 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या चाविंद्रा येथील ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरुणांना मंगळवारी सायंकाळी क्षुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्‍याने बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे रुग्णालयांवर अवकळा पसरली आहे. ही बाब लक्षात घेत कर्मचारी राज्य विमा निगमद्वारे नुकतेच जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती....
फेब्रुवारी 20, 2019
नाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, याचे वाटप निश्‍चित...
फेब्रुवारी 20, 2019
नाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान सभेच्या लाँग मार्चला  नाशिकमधून सुरवात होणार आहे.  किसान सभेतर्फे गेल्या वर्षी ६ मार्चला लाँग मार्च काढण्यात आला होता. त्या वेळी शासनाने...
फेब्रुवारी 20, 2019
नाशिक : धाऊर (ता. दिंडोरी) येथे गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन मुलांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही घटना घडली. चौधरी कुटुंब झोपेत असताना पेटलेल्या दिव्यामुळे जवळच्या बारदानाला आग लागली. त्यानंतर  आग सिलिंडरजवळ पोहचली....
फेब्रुवारी 20, 2019
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची आता रविवारी (ता. 24) परीक्षा होणार आहे. परंतु, दोन हजार 406 जागा राखीव असूनही केवळ 932 महिला उमेदवारांनीच अर्ज केल्याचे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी...
फेब्रुवारी 19, 2019
सिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून  घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव - जळगाव जिल्हा नियोजन समितीला २०१८-१९ मध्ये ३०१ कोटी ७८ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी शासनाकडून २६३ कोटी ४८ लाख १२ हजारांचा निधी उपलब्ध झाला. जिल्हा नियोजन समितीने सर्व यंत्रणांना २३३ कोटी ८० लाख ८२ हजारांचे वाटप केले आहे. त्यापैकी २०२ कोटी ५९ लाख एवढा निधी खर्च झालेला आहे. हे...
फेब्रुवारी 17, 2019
जुन्नर : किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शिवजन्म सोहळ्यासाठी बाल शिवाजींची नवीन अलंकृत मूर्ती अर्पण करण्यात आली आहे. मंगळवारी(ता.१९) होणाऱ्या जन्मोत्सवात पाळण्यात ही मूर्ती राहणार आहे. शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी स्वखर्चाने ही मूर्ती बनवून घेतली आहे. नाशिक...
फेब्रुवारी 17, 2019
नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकरनगर परीसरात सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभाग, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसह संस्थांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. दाट वस्तीतील परीसरात बिबट्या बंगल्याच्या पाठीमागील भागात ठाण मांडलेल्या बिबट्याला तब्बल...
फेब्रुवारी 17, 2019
नाशिक : मुलगी झाली म्हणून बापानं आईसह घराबाहेर काढलं... त्यानंतर आईनं भीक मागून मुलीला वाढवलं... पुढं त्या मुलीचं लग्न झाल्यावर नवऱ्यानंही फसवलं... दोन मुलं पदरात टाकल्यावर त्यानं आत्महत्या केली... एवढं सगळं पदरात पडल्यावरही तिनं हार मानली नाही... मार्केट यार्डमध्ये हमाली करून मुलांना...
फेब्रुवारी 17, 2019
नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ता. २१ फेब्रुवारी ते दोन मार्च...
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले...
फेब्रुवारी 16, 2019
तळवाडे दिगर (नाशिक) - केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये थेट अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या किसान सन्मान योजनेची अमलबजावणी गावपातळीवर सुरु झाल आहे. त्यामुळे जिल्हाभरातील तलाठी सज्जावर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी गर्दी...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जळगाव स्थानकावरही सत्तर कॅमेरे बसविले आहेत. यामुळे रेल्वेत शिरताना प्रवाशांच्या खिशातून पाकीट, पर्सची चोरी होणे, मोबाईल हिसकावणे आदी...
फेब्रुवारी 16, 2019
येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते...
फेब्रुवारी 15, 2019
येवला : कर्तव्य बजावत असताना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना हुतात्मा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असताना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह हुतात्मा जवानाची पत्नी अनिता शेळके व प्रहारचे...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती व्यापकपणे साजरी करण्यात येणार असून महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक शिवभक्त दिल्लीला जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरहून दिल्लीला ताराराणी एक्‍स्प्रेस...
फेब्रुवारी 14, 2019
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्र व रोकड जळुन खाक झाले. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. कुटुंबिय मजुरी कामावर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ही घटना सोमवारी (ता.११) सकाळी...
फेब्रुवारी 14, 2019
नाशिक : नाशिकमधील अंबड परिसरात एका विवाहितेने चेहऱ्यावर मेकअप राहत नसल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरात ही घटना आहे. सुंदर दिसत नाही म्हणून विवाहितेने आत्महत्या केल्याचे समजते. तसेच तिने चेहर्‍यावर मेकअप राहत नसल्याने केली...