एकूण 2080 परिणाम
मे 25, 2019
भारतीय अवकाशयानांनी चंद्र व मंगळाला गवसणी घातल्यानंतर आता आपल्या शास्त्रज्ञांचे लक्ष शुक्राकडे गेले आहे. पृथ्वीशेजारच्या शुक्र ग्रहाला जुळा भाऊ मानले जाते. शुक्राकडे फारशी अवकाशयाने पाठविली गेली नाहीत आणि गेल्या नऊ-दहा वर्षांत तर एकही शुक्रमोहीम राबविली गेली नाही. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थे(...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील शेतकरी एस....
मे 18, 2019
पारशिवनी  (नागपूर) : पेंच जलाशयाच्या उजव्या कालव्यांच्या वितरिकेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना त्याचा बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले असून दुरुस्तीदरम्यान करण्यात येणाऱ्या अस्तीकरणाला भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा "धुशींनी फोडले अस्तरीकरण' असे...
मे 15, 2019
बिझनेस वुमन केसरी टुर्सच सर्वेसर्वा केसरी पाटील आणि त्यांचे भाऊ आणि राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक राजाभाऊ यांच्यात काश्‍मीर प्रेम इतके की, दोघांपैकी ज्याला कन्यारत्न प्राप्त होईल तीच नाव ‘झेलम’ हे ठेवण्यात येईल, हे अगोदरच ठरले होते. शांत, निखळ आणि व्यवसाय प्रवाही ‘झेलम’ केसरी पाटील यांच्या भाग्याला...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 13, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या दोन वर्षांपासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी वाघले १ व २ वगळता उर्वरित १२ लघु प्रकल्पांमध्ये सद्यःस्थितीत ठणठणात आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्यासाठी प्रशासनाने...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मे 11, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा तेरा तालुक्‍यांत दुष्काळ आहे. दुष्काळासाठी केंद्र शासनाचा निधीही जिल्ह्यात आला. तो जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वर्गही केला. मात्र, अनेक तालुक्‍यांतील बॅंकांनी दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलाच नाही. आसमानी संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना किमान शासकीय...
मे 11, 2019
‘बिग बॅंग’मुळे (महाविस्फोटाने) विश्‍वाच्या निर्मितीला सुरवात झाली. विश्‍वात सर्वप्रथम ज्या संयुगाची निर्मिती झाली त्या संयुगाचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘हेलियम हायड्राइड’ असे त्या संयुगाचे नाव आहे. तब्बल १४ अब्ज वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. नासाच्या...
मे 09, 2019
आजचे दिनमानमेष : काहींना गुरूकृपा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास...
मे 07, 2019
पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.  आं...
मे 06, 2019
पुणे - मराठी चित्रपटांना अनुदान देण्याच्या गुणात्मक पद्धतीचे निकष अद्याप ठरत नाहीत. परिणामी गेल्या पाच वर्षांत सुमारे पन्नास मराठी चित्रपट अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान द्यायची सरकारची खरोखरच इच्छा असेल, तर गुणात्मक पद्धतीऐवजी दर्जा पद्धत लागू करण्याची मागणी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांकडून...
मे 06, 2019
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानाला गेल्या काही वर्षांत मिळालेले यशामुळेच पोलिस अधिक बेसावध झाले. यातून कुरखेडा उपविभागात गेल्या काही वर्षांत एकही मोठी घटना नक्षलवाद्यांनी घडवून आणली नाही. त्यामुळे या परिसरातून ते बेपत्ता झाले, असा समाज करून अनेक जवानांचा खासगी कामांसाठी बाहेर पडत असत, अशीही धक्कादायक...
एप्रिल 30, 2019
नाशिक : मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएम मशिन लोकशाहीसाठी आणि भारतीय संविधानासाठी धोका असल्याचे सांगत, त्याविरोधात देशभर आंदोलन करणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी करत आंदोलन पुकारले. सरकारवाडा पोलिसांनी आंदोलकांना अटक करत त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा...
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की त्यांच्याशिवाय आज...
एप्रिल 24, 2019
बांदा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "प्रधान प्रचारमंत्री' आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (मंगळवार) केली. ट्विटरवर त्यांनी म्हटले, की बुंदेलखंडमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्ते धुतले जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जात आहे....
एप्रिल 23, 2019
पुणे : "आधी मतदान कर, मग गावाला जा" हे शब्द आहेत 84 वर्षीय सुरजबाई धुत यांचे. गावाला निघालेल्या आपल्या मुलाला त्यांनी हा वडीलकीचा सल्ला दिला. तेवढ्यावच त्या थांबल्या नाहीत, तर मुलगा, सुन आणि दोन नातवंडे यांना पुढे घालून मतदानासाठी त्यांनी आणले. "आपले मतदान वाया कशाला घालवायचे. मी याही वयात इथपर्यंत...
एप्रिल 23, 2019
सोलापूर  - कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत खर्च परवडत नसल्याने सरकारने प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले; परंतु आता राज्यातील चार लाख ९३ हजार २२८ शेतकऱ्यांचे ३९३ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान आचारसंहितेमुळे अडकले आहे. सद्यःस्थितीत...
एप्रिल 22, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभेसाठी उद्या (ता.23) मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान साहित्यचे वाटप आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तहसिल कार्यालयाच्या परिसरातून साहित्याचे वाटप करण्यात आले.  लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील...