एकूण 533 परिणाम
जानेवारी 16, 2019
प्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पाच वाजून 45 मिनिटांनी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि पंचायती अटल आखाडाचे नागा साधू संगमावर पोचले आणि शाही स्नानासाठी डुबकी मारली.  अटल...
जानेवारी 16, 2019
इतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला ठेवत, व्यंग्यचित्राचा कागुद बाजूला सारत राजे तटकिनी उठले आणि तडक निघाले. हल्ली हल्ली राजियांचे हे ऐसे चालू आहे. घरात मंगलकार्य काढलेले. राजकाजात वेळ...
जानेवारी 15, 2019
नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...
जानेवारी 15, 2019
पुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी शिथिल कराव्या यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. शिरसिकर यांनी मान्य केला.  कोरेगाव भिमा हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठाणचे...
जानेवारी 13, 2019
टाकवे बुद्रुक : वाहनगाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या काजल ठाकर या विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या मानव व संगणक परस्पर संवाद या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. काजलच्या या यशाने आंदर मावळातील पहिला प्रकल्प राज्य पातळीवर पोहचणार आहे. जिल्हा पातळीवर झालेल्या आठव्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान...
जानेवारी 11, 2019
केतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी राज्यात सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाल्याने जवळजवळ सर्व ठिकाणचे पाणवठे तळाला गेले आहेत. असे असले तरी मात्र उजनी जलाशयात मात्र पक्ष्यांच्या मानाने मुबलक पाणीसाठा...
जानेवारी 10, 2019
नांदेड : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तीन निविदेवर करून त्या खऱ्या आहेत, असे दाखवून महावितरणची नऊ लाखांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या अभियंत्याला मुंबईतून बुधवारी (ता. नऊ) अटक करण्यात आली. हा आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता...
जानेवारी 07, 2019
अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात "महागठबंधन' उभे करण्याच्या चर्चा सुरू असतानाच, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या हातमिळवणीची बातमी आली आहे. खरे तर या दोन पक्षांनी फूलपूर, तसेच गोरखपूर येथे झालेल्या दोन पोटनिवडणुकीतच आघाडी...
जानेवारी 05, 2019
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी महोत्सवात शेतकर्‍यांच्या विषयी...
जानेवारी 04, 2019
केरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत खाण चालवण्याचा गोव्यातील कावरे ग्रामसभेचा प्रयत्न हे गांधीवादाचे अर्थपूर्ण आविष्कार आहेत. यं दा महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी होत आहे. गांधीजी एक...
जानेवारी 02, 2019
सांगलीच्या आकाशात सध्या सकाळ-संध्याकाळ हजारो पक्ष्यांचे थवे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षीचे हे विहंगम दृश्‍य अनुभवण्यासाठी तुम्हाला भल्या सकाळी सांगलीच्या कृष्णाकाठी जावे लागेल. हे पक्षी म्हणजे भोरड्या. ते समूहांनी राहतात. इंग्रजीत त्यांना रोझी स्टारलिंग’ म्हणतात. भारताच्या सरहद्दीच्या बाहेरचे ते...
जानेवारी 01, 2019
सर्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्या अर्थी आपण हा मजकूर सक्‍काळी सक्‍काळी वाचत आहा, त्याअर्थी काल रात्री बारा वाजता आपण शांतपणे झोपी गेला होता. उर्वरितांनी (लिंबूसरबताचे घुटके घेत) आमच्या (नम्र) शुभेच्छा उदारपणे यथावकाश स्वीकाराव्यात. येते नवे वर्ष आपणां...
डिसेंबर 29, 2018
नागपूर : वीज, मालमत्ता कर, पाणी करात यात वाढ होत असताना सरकारकडून सामान्य नागरिकांवर पुन्हा एक नवीन आर्थिक भार टाकण्यात येणार आहे. घरातील कचऱ्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती कचऱ्यासाठी नागरिकांना 60 रुपये महिन्याला द्यावे लागणार आहेत. हा दर व्यावसायिकांसाठी जास्त असणार आहे. विशेष...
डिसेंबर 27, 2018
पुणे : 'डकवीड' या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने ही समाधी दूषित झाली होती. नदी...
डिसेंबर 23, 2018
"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे...
डिसेंबर 22, 2018
शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला "झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता,...
डिसेंबर 14, 2018
शाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित हे हायस्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे. हायस्कूलच्या इमारतीचा...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 12, 2018
कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील 27 गावांच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत सूचना करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव पालिका प्रशासनाने विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. तशा आशयाचे पत्र पालिका आयुक्तांनी नगर विकास मंत्रालय तसेच प्रधान सचिवांकडे पाठवले आहे. यावर पालिकेतील...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...