एकूण 317 परिणाम
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा...
जानेवारी 09, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षांनंतर न्याय मिळाला. याकामी भाजपा आदिवासी आघाडीचे नेते मोहन सूर्यवंशी व नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या...
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगरवाड्यातील रहिवासी तथा शेतकरी गोकुळ संपत भलकारे (वय-78) यांच्या राहत्या घरास शुक्रवारी (ता.21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका समर्पित पतीने आपल्या पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने पती-पत्नीच्या अतूट बंधनाच्या व समर्पणाच्या चर्चेसह गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहिल्यादेवी चौकात राहणारे...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे...
डिसेंबर 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (ता. 6) जैताणेसह निजामपूर (ता. साक्री) येथे "कँडल मार्च"चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजवाड्यात जैताणेचे सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी बाबासाहेबांच्या...
डिसेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ निर्माण झाला असून अशा भयानक परिस्थीतीत शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात टाळाटाळ करीत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पशुधनाचे...
नोव्हेंबर 20, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रूणमळी (ता.साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान संदीप दादाजी पवार नुकतेच अठरा वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.18) सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या भव्य...
नोव्हेंबर 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील संत सावता महाराज मंदिरात समता मेमोरियल फाउंडेशन (मुंबई), संत श्री. रणछोडदास आय हॉस्पिटल, वासदा (गुजरात) व खुडाणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 100 गरजू रुग्णांची नुकतीच मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.  ...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
नोव्हेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गोरगरीब, गरजूंना मोफत वस्त्रवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गरीब व...
नोव्हेंबर 05, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेश बागुल (जैताणे ता.साक्री), नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ (सोनवद ता.शहादा), जळगाव जिल्हाध्यक्षपदी सतीश महाजन (टाकळी प्र. चाळीसगाव), तर कार्याध्यक्षपदी वसंत पाटील यांची रविवारी (ता.4) निवड...
नोव्हेंबर 03, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : खानदेशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला खिंडार पडल्याचे मानले जात असून गुरुवारी (ता.1) धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या तिन्ही विद्यमान जिल्हाध्यक्षांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला...
ऑक्टोबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील तनिष्का गटाच्या सदस्या वर्षा प्रकाश वानखेडे व अभियंता विजय देविदास भामरे (धुळे) यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोमवारी (ता.22) तनिष्कांतर्फे ग्रंथराज 'ज्ञानेश्वरी' या अध्यात्मिक ग्रंथाच्या पाच प्रतींसह वृक्षाचे...
ऑक्टोबर 14, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची फेरनिवड करावी, अशी मागणी ज्येष्ठ समता समता सैनिक, जैताणेचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी केली आहे. बुधवारी (ता...