एकूण 328 परिणाम
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359)...
मे 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात...
एप्रिल 22, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांसह नेतेमंडळी घरोघरी, दारोदारी जाऊन मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहेत. दुसरीकडे मात्र जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी लढा सुरू आहे. माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) गावात तीव्र पाणीटंचाई...
एप्रिल 19, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे गावांसाठी बुराई धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक राखीव ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली. सरपंच सलीम पठाण यांच्या हस्ते निवेदन...
एप्रिल 01, 2019
पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार...
मार्च 11, 2019
पाली - दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील मानगड किल्यावर रविवारी (ता.10) श्रमदान मोहीम राबविण्यात आली. दुर्गवीरांबरोबरच प्रशांत डिंगणकर यांची ४ वर्षाची कन्या गार्गी ही सुद्धा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.  मानगड मोहिमेत गडावरील राजसदर सदृश्य वास्तूचे...
फेब्रुवारी 14, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शाह यांनी आपल्या दातृत्वातून माळमाथा परिसरातील विविध शाळांतील सुमारे 200 गरजू व गोरगरीब विद्यार्थीनींना कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालवाटप करून मायेची ऊब दिली. ऍड.शाह यांनी माळमाथा...
फेब्रुवारी 13, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सुभद्राबाई रतन न्याहळदे (वय, 68) व रतन दोधु न्याहळदे (वय, 78) या दाम्पत्याने दहा दिवसांच्या अंतराने जगाचा निरोप घेतल्याने पत्नीच्या उत्तरकार्याच्या दिवशीच पतीवर अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी प्रसंग मंगळवारी जैताणेतील...
फेब्रुवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विद्यार्थ्यांनी बारावीनंतर आपली आवड व कुवत पाहूनच करियर निवडावे. केवळ दुसऱ्याचे अनुकरण करून आपली भविष्याची दिशा ठरवू नये, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (ता. 9) दुपारी झालेल्या...
फेब्रुवारी 06, 2019
गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना विकासासाठी निधी कसा आणायचा हेच माहिती नाही. २० वर्षांत गीतेंनी मतदारसंघातील समस्यांकडे पाठ फिरवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील लढाई निष्क्रिय खासदारांबरोबर आम्ही केलेल्या विकासकामांची आहे, असे प्रतिपादन...
जानेवारी 28, 2019
साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी...
जानेवारी 10, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील मेंढपाळ बलराज रमेश भलकारे यांच्या मालकीच्या सुमारे 23 पैकी 13 मेंढ्या मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीच्या सुमारास वन्य श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यापैकी 10 मृत मेंढ्यांचा पंचनामा...
जानेवारी 09, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील नवापाडा, वडपाडा, साबरसोंडा, पचाळे (ता.साक्री) येथील रहिवासी व मळगाव (डोमकानी) शिवारातील 54 वनपट्टे धारक आदिवासी बांधवांना तब्बल 48 वर्षांनंतर न्याय मिळाला. याकामी भाजपा आदिवासी आघाडीचे नेते मोहन सूर्यवंशी व नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या...
डिसेंबर 30, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीतर्फे दहा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी फिल्टर योजनेचे उदघाटन नुकतेच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील एक सामान्य पानटपरी चालक एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने गावासह परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निजामपूर-जैताणे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या...
डिसेंबर 23, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगरवाड्यातील रहिवासी तथा शेतकरी गोकुळ संपत भलकारे (वय-78) यांच्या राहत्या घरास शुक्रवारी (ता.21) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजाच्या एका समर्पित पतीने आपल्या पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने पती-पत्नीच्या अतूट बंधनाच्या व समर्पणाच्या चर्चेसह गावात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अहिल्यादेवी चौकात राहणारे...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम...
डिसेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी सकाळी अकराला आरोग्य विभागाच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या गोवर-रुबेला लसीकरण कार्यक्रमाचे...