एकूण 328 परिणाम
जानेवारी 12, 2017
निजामपूर (जि. धुळे) : भामेर (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी कैलास यादव सोनवणे (वय 32) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दीड लाख रुपये खर्चून लावलेल्या कांद्याचे उत्पन्न अवघे दहा हजार रुपये आल्याने कर्ज फेडायचे कसे, या...
जानेवारी 12, 2017
निजामपूर (जि. धुळे) - भामेर (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी कैलास यादव सोनवणे (वय 32) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. दीड लाख रुपये खर्चून लावलेल्या कांद्याचे उत्पन्न अवघे दहा हजार रुपये आल्याने कर्ज फेडायचे कसे, या...
डिसेंबर 19, 2016
पुणे - स्थानिक संस्था कराच्या सवलतींपोटी महापालिकांच्या उत्पन्नात निर्माण होणारी तूट भरुन काढण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अर्थसंकल्पीय तरतुदींतून डिसेंबर महिन्यासाठी विविध महापालिकांकरीता 444 कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान देण्य़ात येणार आहे. डिसेंबर महिन्यासाठी देण्यात येणाऱ्या या अनुदानाच्या रकमा...
डिसेंबर 16, 2016
शिरपूर/निजामपूर - "सकाळ माध्यमसमूहा'च्या "तनिष्का' व्यासपीठांतर्गत काल (ता. 14) जिल्ह्यातील पाच केंद्रांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. निकालानंतर तनिष्का सदस्यांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीत प्रथम व द्वितीय क्रमांकाची मते मिळविलेल्या सदस्यांचा सत्कार झाला. दरम्यान, या...
डिसेंबर 15, 2016
धुळे -  "सकाळ माध्यमसमूहा'च्या तनिष्का व्यासपीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील पाच केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. महाविद्यालयीन तरुणींपासून ते अगदी ऐंशी वर्षांच्या आजीबाईंनीही या प्रक्रियेत भाग घेतल्याने महिलांचा उत्साह दुणावला होता. दरम्यान, निवडणुकीतील प्रथम आणि द्वितीय...
डिसेंबर 03, 2016
तलासरी : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील तलासरी तालुक्यातील वडोली हद्दीत शिवम ऑटो शोरूमसमोर गुजरात वाहिनीवरून मुंबईकडे जात असलेल्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्ग ओलांडण्यासाठी उभा असणाऱ्या दुचाकीला धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात वडोली येथील दुचाकीस्वार चिंतामण धोधडे (वय 30) आणि...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका...
नोव्हेंबर 07, 2016
औरंगाबाद - मुस्लिम समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती अतिशय खालावलेली असल्याचे विविध समित्यांच्या अहवालातून समोर आलेले आहे. राज्य शासनाने नेमलेल्या महेमदूर रहेमान समितीच्या अहवालानुसार, राज्यात जवळपास 70 टक्के अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम शहरी भागात झोपडपट्टी, वस्त्यांमध्ये राहतात. त्यामुळे...