एकूण 328 परिणाम
सप्टेंबर 30, 2018
सोलापूर : मुद्रांक शुल्कापोटी अधिभार म्हणून वसूल केलेले 331 कोटी 03 लाख 28 हजार 154 कोटी रुपये राज्यातील 21 महापालिकांना वितरित करण्यात आले आहेत. चार महापालिकांकडे जीवन प्राधिकरणाची थकबाकी किंवा यापूर्वी जादा रक्कम दिली गेल्याने त्यांची मंजूर रक्कम वळविण्यात आली आहे.  मुद्रांक शुल्कापोटी एक टक्‍क्‍...
सप्टेंबर 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील प्रशिक सिद्धार्थ जगदेव याच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त भारिप बहुजन महासंघ व भीमगर्जना ग्रुपतर्फे परिसरातील वाचनालय व शाळा-महाविद्यालयांना कार्यकर्त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या मराठी व हिंदी ग्रंथाच्या प्रती भेट...
सप्टेंबर 29, 2018
सोलापूर : मुद्रांक शुल्कापोटी अधिभार म्हणून वसूल केलेली 331 कोटी 03 लाख 28 हजार 154 कोटी रुपये राज्यातील 21 महापालिकांना वितरत करण्यात आले आहेत. चार महापालिकांकडे जीवन प्राधिकरणाची थकबाकी किंवा यापूर्वी जादा रक्कम दिली गेल्याने त्यांची मंजूर रक्कम वळविण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कापोटी एक टक्‍क्‍...
सप्टेंबर 28, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कृष्णा न्याहळदे यांची आज (ता.28) बिनविरोध निवड झाली. दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निजामपूर भागाचे...
सप्टेंबर 27, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित सन 2018 या वर्षाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार स्पर्धेत माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील म्हसाई माता महिला पतसंस्थेने नाशिक विभागातून 'दीपस्तंभ' हा प्रथम पुरस्कार...
सप्टेंबर 26, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सर्वात मोठ्या सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड शुक्रवारी (ता. 28) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. मावळते सरपंच संजय खैरनार यांनी ठरल्याप्रमाणे दि. 28 ऑगस्टला राजीनामा दिला होता. त्या...
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन 28 सप्टेंबरच्या 'व्यापार बंद' संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. 20 सप्टेंबरपासून साक्री...
सप्टेंबर 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (ता.साक्री) येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक संजय पाटील यांनी जखमी सातभाई पक्षाची सेवासुश्रुषा करत त्याला जीवदान देऊन माणुसकीची मूर्त प्रचिती...
सप्टेंबर 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या धर्मपत्नी स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह यांच्या स्मृतिनिमित्त नुकतीच काव्यगायन स्पर्धा झाली. तीत आदर्श विद्या मंदिराचा दहावीचा विद्यार्थी अनुराग...
सप्टेंबर 22, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे दिवंगत संचालक कै.राजेश्वरबुवा उपासनी यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.21) सकाळी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली...
सप्टेंबर 21, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील श्री सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळातर्फे बुधवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रीय पातळीवरील विशेष मल्लखांब पथकाच्या युवतींनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. जैताणेतील सार्वजनिक मंडळांतर्फे...
सप्टेंबर 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी जैताणे (ता.साक्री) येथील खुडाणे चौफुलीवरील ईदगाह मैदानावर नुकतेच नमाजपठणासह काही हिंदू बांधवांसह दुवाही मागितली. गेल्या अडीच महिन्यांपासून माळमाथा परिसरात पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील नवआदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बिहारीलाल शाह यांना रविवारी (ता.16) सायंकाळी पाचच्या सुमारास गल्लीतच भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या हातगाडीधारकाकडून टमाटे खरेदी करताना श्री गणेशाच्या आकाराचा टोमॅटो आढळून आल्याने बघ्यांनी एकच गर्दी...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील पेशवेकालीन प्राचीन गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील शेकडो भाविक मोठया संख्येने दर्शनाचा लाभ...
सप्टेंबर 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 12 गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविण्यात येत असून निजामपूरात 7, तर जैताणेत 13 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. 'एक गाव, एक गणपती' संकल्पनेत माळमाथा परिसरातील...
सप्टेंबर 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : पर्यावरण रक्षणासाठी व जलप्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती वापराव्यात म्हणून माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग 3 वर्षांपासून कार्यशाळा घेण्यात येत आहे. यंदाही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुंदर...
सप्टेंबर 13, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : भामेर (ता.साक्री) शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात येथील नाभिक समाजबांधवांतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नुकताच नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
सप्टेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी शासनाने त्वरित निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या नवापाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या लीला मोहन सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे...
सप्टेंबर 11, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना विजय राणे यांनी ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता. 10) सायंकाळी गटविकास अधिकाऱ्यांकडे सरपंचपदाचा राजीनामा सोपविला. माजी उपसरपंच रजनी रमेश वाणी सूचक, तर माजी उपसरपंच...