एकूण 7 परिणाम
October 20, 2020
यवतमाळ : यवतमाळ येथील स्कुल ऑफ स्कॉलर्सचा दहावीतील विद्यार्थी अनिकेत प्रशांत काकडे याला केंद्र सरकारचा 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' घोषित झाला असून यवतमाळच्या शिरपेचात अनिकेतने मानाचा तुरा खोवला आहे. अनिकेतने कोविड-१९ पासून संरक्षण...
October 14, 2020
भडगाव  : गिरणा नदीवरील सात बलून बंधाऱ्यांसंदर्भात मंगळवारी (ता. १३) केंद्रीय जलशक्तिमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून पर्यावरण मान्यता प्रमाणपत्र व राज्य गुंतवणूक (एसएफसी) प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. ते...
October 04, 2020
भारतीय रेल्वे हे जगातील वाहतुकीचं मोठं केंद्र आहे. दिवसेंदिवस या क्षेत्रात नवनवे प्रयोग होत आहेत. रेल्वेच्यावतीनं काही मार्गांवर खासगी रेल्वे चालवायला परवानगी देण्यात आली असून, २०२३ मध्ये खासगीकरणातून १५१ रेल्वेगाड्या सुरू होतील. आज अशा स्वरूपात फक्त तेजस ही रेल्वेगाडी चालवली जाते. या निर्णयानं...
September 19, 2020
भडगाव : निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला निधी मिळावा, निती आयोगाकडे प्रस्तावीत गिरणा नदीवरील सात बलून बंधारे यांना अंतिम मान्यता मिळावी. तसेच खानदेश- मराठवाडा यांना जोडणारा औट्रम घाटातील बोगद्यांची कामे मार्गी लावा अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी आज लोकसभेत केली. लोकसभेत आज २०२०-२१...
September 16, 2020
नवी दिल्ली - कोरोना लसीच्या उत्पादनात मोठी भूमिका बजावण्याची आणि इतर विकसनशील देशांना ती पुरविण्याची भारताची इच्छा कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्‍वास प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्‌स यांनी आज व्यक्त केला आहे. जागतिक युद्धानंतर जगासमोर उभे ठाकलेले हे सर्वांत मोठे आव्हान...
September 15, 2020
नवी दिल्ली - कोरोना लसीच्या उत्पादनात मोठी भूमिका बजावण्याची आणि इतर विकसनशील देशांना ती पुरविण्याची भारताची इच्छा कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वाची ठरणार आहे, असा विश्‍वास प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्‌स यांनी आज व्यक्त केला आहे. जागतिक युद्धानंतर जगासमोर उभे ठाकलेले हे सर्वांत मोठे आव्हान...
September 15, 2020
मुंबई: भारतातील 33 टक्के पाणथळ जागा अवघ्या 40 वर्षात नष्ट झाल्या आहे. नागरीकरण, शेती आणि प्रदुषणामुळे या पाणथळा जागा नष्ट झाल्या आहेत. 2019च्या पहिल्या सहा महिन्यातच वनक्षेत्राचा विविध प्रकल्पांसाठी वापर करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे 240 प्रस्ताव केंद्र सरकारकडे आले होते. विश्‍व वन्यजीय निधी (...