एकूण 753 परिणाम
मार्च 23, 2019
महाराष्ट्रातल्या काही हाय व्हॉल्टेज लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. पक्षांतरे, वाद-विवाद, चर्चा या पलीकडे जाऊन याद्या जाहीर झाल्या, उमेदवार निश्चित झाले. आता शक्ती प्रदर्शने, प्रचार, सभांचा पाऊस पडेल. अशाच काही 'कडक' मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा... नितीन गडकरी...
मार्च 23, 2019
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 'हॅट्‌ट्रीक' केलेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला 'खो' देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या दोन वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. अखेर काल (ता. 22) डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीला "राम-राम' ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला अन्‌ पक्षाने रात्री उशिरा...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपच्या नेत्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) केला. याबाबत त्यांनी पुरावे म्हणून एक डायरीही त्यांनी सादर केली आहे. यामध्ये पक्षाला तब्बल एक हजार कोटी रुपये तर...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, अडवानी आमचे प्रेरणास्थान असून...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु,...
मार्च 21, 2019
नागपूर : 'पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. आता मी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्‍य घेऊन जिंकेन', असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी आज सायंकाळी जाहीर केली. या यादीची घोषणा...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात...
मार्च 21, 2019
नागपूर - पाच वर्षांच्या कार्यकाळात शहरात सुमारे 70 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत आपल्यासाठी यंदाची निवडणूक सोपी असल्याचा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तसेच भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीत...
मार्च 18, 2019
पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे सभापती डॉ.प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नावाचा विचार केला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याने मध्यरात्रीपासून...
मार्च 17, 2019
पिंपरी : आज माझ्यावर काय वेळ आली. बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडून द्या. मी सुद्धा सुरुवातीला खूप कडक होतो आता नरमलो आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीतील...
मार्च 16, 2019
नागपूर : नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मला आशीर्वाद दिला. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, की नितीन गडकरी ...
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, नागपूर...
मार्च 15, 2019
नागपूर - कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आपले मित्र आहेत. ते माझ्या विरोधात लढणार असले तरी मैत्री कायम राहील, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना आशीर्वाद दिले. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला असल्याने नानांचे माझ्या विरुद्ध लढण्यात...
मार्च 14, 2019
नागपूर : माझे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. राजकारणात माझे कोणासोबतही शत्रूत्त्व नाही. नाना पटोले भाजपमधून बाहेर पडले असलेतरीही त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच मी जे पाच वर्षांत काम केले. त्याच्याच आधारावर...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या शब्दावलीतील लोकशाहीचा महाउत्सव असलेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आयोग व राजकीय पक्षांसह देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. एकशेतीस कोटी भारतवासी सत्तारूढ भाजपला २०१४ पेक्षाही चांगले यश मिळवून देतील, असाही विश्‍वास...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी देण्याचे ठरविले असल्याचे समजते. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर काल काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विचारविनिमय केला. सोमवारी (ता. 11) काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक...