एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...
जुलै 31, 2018
अहमदाबाद : गुजरातमध्ये वैद्यकीय आणि त्यासंबंधातील पूरक शिक्षणाच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. सरकारी महाविद्यालयांतील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शाखांच्या वार्षिक शुल्कात सुमारे 400 ते 500 टक्के वाढ करण्यात आली आहे. फिजिओथेरपीच्या शुल्कातही वाढ झाली आहे. ही शुल्कवाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अमलात...
जुलै 14, 2018
अहमदाबाद - जगन्नाथाच्या 141 व्या रथयात्रेला शनिवारी आषाढ बिजेच्या मुहूर्तावर अहमदाबादमध्ये प्रारंभ झाला. देवाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेच्या 18 कि.मी. मार्गावर लाखो भाविक उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या हस्ते "पहिंड विधी'...
जून 27, 2018
अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. एसजी मार्गवरील एसजीव्हीपी गुरुकुल येथे आयोजित भाजपच्या चिंतन शिबिरात अमित शहा यांनी 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व 26...
मे 01, 2018
अहमदाबाद: राज्यातील पाणीपातळी खालावत असल्यामुळे गुजरात सरकारने उद्यापासून (ता. 1) "जल अभियान' सुरू करण्याचा निर्णय केला आहे. राज्याच्या स्थापनादिनानिमित्त सुरू होणारी ही मोहीम 31 मेपर्यंत चालणार आहे. राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, भूपृष्ठावरील तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने...
फेब्रुवारी 27, 2018
नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे...
जानेवारी 24, 2018
अहमदाबाद - सर्वोच्च म्यायालयाच्या निर्णयानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट 'पद्मावत' हा 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आणखी तीव्र झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये श्री करणी सेनेच्या...
जानेवारी 05, 2018
गुजरातमध्ये भाजप आणि दिल्लीत 'आप' या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले आहे. ते पाहता अन्य पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणवून घेणाऱ्या या पक्षांचे पितळ उघडे पडले आहे.  भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष या पक्षांचे नाते हे अगदी विळ्या-भोपळ्याचे! नरेंद्र मोदी यांच्या...
जानेवारी 04, 2018
अहमदाबाद - गुजरातमध्ये खातेवाटपावरून प्रस्थापित नेत्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला असून, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यानंतर आता राज्याचे मत्सोद्योगमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी वेगळ्या मंत्रालयाची मागणी केली आहे. सौराष्ट्रातील कोळी समाजाचे नेतृत्व...
जानेवारी 02, 2018
लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय करावा लागणार नवी दिल्ली: गुजरातसारख्या श्रीमंत राज्यात आपल्या पसंतीचे अर्थमंत्रालय न मिळाल्याने नाराज झालेले उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली असली, तरी त्यांचे खरे उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हेच असल्याचे दिल्लीत सांगितले...
डिसेंबर 31, 2017
अहमदाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन पटेल यांना 'आश्वासन' दिल्यानंतर पटेलांनी गुजरातचे मंत्रिपद अखेर स्वीकारले. नितीन पटेलांना वजनदार खाते हवे असल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अखेर अमित शहांच्या आश्वासनानंतर पटेलांनी पदभार...
डिसेंबर 31, 2017
अहमदाबाद : गुजरातमध्ये ताज्या खातेवाटपावरून रूपानी सरकार धर्मसंकटात सापडले असून, मनाजोगी खाती न मिळाल्याने नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी थेट राजीनाम्याचीच धमकी दिली आहे. अर्थ, नगरविकास आणि पेट्रोकेमिकल ही तीन महत्त्वाची खाती आपल्याकडे दिली जावीत, अशी मागणी...
डिसेंबर 30, 2017
अहमदाबाद - खाते वाटपामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पाटीदार नेते हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. गुजरातमध्ये भाजपमध्ये सहाव्यांदा सत्ता स्थापन केली असून, नितीन पटेल यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद...
डिसेंबर 26, 2017
गांधीनगर : संघ परिवाराचे लाडके आणि अमित शहा यांच्या खास 'विश्‍वासातील माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय रूपानी यांनी आज सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रूपानी यांच्यासमवेतच उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि अन्य 18 मंत्र्यांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी...