एकूण 72 परिणाम
जानेवारी 08, 2020
बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज (ता.8) पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवत ह्या विजयी झाल्या. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी...
जानेवारी 03, 2020
पुणे : सावित्रीबाई फुले यांची आज (शुक्रवारी) १८९वी जयंती आहे. अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजाला सुशिक्षित करण्याचा विडा उचलत, मातीच्या धूळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत समाजाला ज्ञानी बनवण्यासाठी पुढे सरसावत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे खरे चित्र कोणते? याविषयी अनेक...
जानेवारी 03, 2020
पुणे - भारतीय समाजातील अस्पृश्‍यतेविरुद्ध मवाळ मार्गाने बंड पुकारणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वाट्याला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही उपेक्षा आली, अशी खंत व्यक्त करीत बहुसांस्कृतिक पुणे नागरिक समितीच्या वतीने ७६व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना गुरुवारी अभिवादन केले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 03, 2020
पुणे - सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून, त्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत तेवती केली, ते ठिकाण म्हणजे भिडेवाडा. या जागेला राष्ट्रीय स्मारकाला दर्जा मिळावा म्हणून गेली २१ वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही त्याला यश मिळालेले नसून, स्मारकाचा मुद्दा प्रलंबित आहे. ताज्या...
जानेवारी 01, 2020
नाशिक : ग्रामविकासातील सत्ताकारणात वरचष्मा ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले असले, तरीही मंगळवारी (ता. 31) पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत शिवसेनेने निफाडसह येवला अन्‌ दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीला ठेंगा दाखविला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी सहा पंचायत समित्यांमध्ये सत्ता...
डिसेंबर 26, 2019
नाशिक-विरोधाला विरोध करणारा मी माणूस नाही. विकासाच्या बाजूने मी नेहमीच उभा रहिलो आहे. त्यातही माझ्या नाशिकचा विषय असेल तर मी अधिकच प्राकर्षाने हा विषय मांडतो, लावून धरतो. गेल्या सरकारने नाशिकसाठी आखलेले चांगले प्रकल्प असतील तर त्यांना विरोध करणार नाही. अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी...
डिसेंबर 13, 2019
पुणे - एसटीच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असून, सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी पुण्यासह चार जिल्ह्यांत झालेले आंदोलन आता राज्यव्यापी करणार आहे. त्यासाठी २५ डिसेंबरला पुण्यात साने गुरुजी शाळेत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुरोगामी पक्ष संघटना...
डिसेंबर 04, 2019
मुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासह पद्मदुर्ग किल्ल्यावर तरंगती प्रवासी जेट्टी व्हावी, यासाठी पुरातत्त्व खाते, दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करणार असून मेरिटाईम बोर्डाला ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी शिकस्त करू, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. मेरिटाईम बोर्डाकडून सादर केलेल्या...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रावादीच्या...
नोव्हेंबर 28, 2019
पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला शिवसैनिकांनी एकत्र येत टिळक चौक (अलका टॉकीज) येथे काल जल्लोष केला. लाडूंचे वाटप, फटाक्‍यांची आतषबाजी, "शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजभवनातील शपथविधीनंतर आमदार "नॉट रिचेबल' झाल्याने राष्ट्रवादीच्या झालेल्या "डॅमेज'चे "कंट्रोल' करण्यात "आर्मस्ट्रॉंग' नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची रणनीती फलद्रूप झाली. आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : आपल्या बेपत्ता आमदारांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी सक्रीय होती. यातील नाशिकच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत गेलेल्या आमदारांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. यातील शेवटचे आमदार नरहरी झीरवळ यांना आज सकाळी दिल्लीत शोधण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी बोलताना माझी छाती...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : राज्यातील सत्तानाट्यामुळे नाशिककरांना सरकारवरील २००२ मधील अविश्‍वास प्रस्तावाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय बंडाचे स्मरण झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अन्‌ उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सरकारच्या विरोधात नारायण राणे यांनी अविश्‍वास प्रस्तावाचे जुगाड जुळवले. त्यात तत्कालीन आमदार शिरीष...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : सध्या राज्यातील सत्ता संघर्षाला वेगळेच राजकीय वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शपथविधी घेतला. या नंतर राजकीय घडामोडींना वेग आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे...
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : कळवणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत शनिवारी (ता.23) रात्री दाखल करण्यात आली. तर रविवारी (ता. 24) दुपारनंतर आमदार पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याशी संपर्क झाल्याचे समोर आले....
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत आता फक्त एकच आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून, तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. आता स्वतःसह अवघ्या दोन आमदारांच्या जीवावार अजित पवारांचे बंड यशस्वी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : राजभवनातील शपथविधीनंतर नाशिकमध्ये परतल्यावर "मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे,' असा निर्वाळा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिला. पण विधिमंडळ गटनेत्यांचा आदेश पाळला, त्यांचा आदेश चूक की बरोबर हे पक्षाने ठरवावे इथपासून ते कर्जमाफीसाठी केंद्राची मदत घ्यावी, अशी विधाने...
नोव्हेंबर 24, 2019
नाशिक : महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाकडून दाखल करण्यात आली आहे. नितीन पवार हे अजित पवारांंसोबत शपथविधीला राजभवनात हजर होते. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक :  जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडतीमध्ये मंगळवारी (ता. 19) सर्वसाधारण असल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी निवडणुकीत "मनी पॉवर गेम' रंगणार आहे. यापूर्वीच्या सत्ताकारणात राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस-भाजप अशा निराळ्या आघाड्यांचे दर्शन...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : "आमचं ठरलंय इथंपासून ते आमचं बिनसलंय'पर्यंतच्या सत्ताकारणाच्या प्रवासात राज्यात सध्या राजकीय अस्थितरतेचे वातावरण आहे. जो पक्ष सत्ता बनवेल ती कुठपर्यंत टिकेल याबाबत साशंकता असल्याने पुन्हा मध्यावधी निवडणुका लागू होण्याची शक्‍यता असल्याने याचा सर्वाधिक धसका पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी...