एकूण 46 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यातील एकमेव कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे. वडेट्टीवारांना गटनेते करण्यात आले असून केदार यांना पक्षाचा प्रतोद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची दबंग अशी ओळख आहे....
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 10, 2019
शेगाव जि.बुलडाणा : काँग्रेस पक्ष ज्या प्रमाने गावागावात मजबूत आहे, त्याच प्रमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचा भाग असलेला अनुसुचित जाती विभाग राज्यातल्या प्रत्येक गावात पोहचवून त्यागावात या विभाजाची स्ट्रॉंग शाखा करण्याचा निर्धार नवे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केला आहे. अध्यक्षपद...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच हवी. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनादेखील सांगणार असल्याचे काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची...
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 19, 2019
नागपूर : देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी कॉंग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील 70 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील दलित मतदार हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जात होता. परंतु, गेल्या 20 वर्षांत हा मतदार दूर जाऊ लागला. याचा...
जानेवारी 18, 2019
नागपूर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत रामटेक लोकसभेच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत यांचे समर्थक आपसांत भिडले. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. राऊत समर्थक गोंधळ घालून निघून गेल्यानंतर जिल्हा निवड...
ऑक्टोबर 28, 2018
जालना : देशाच्या मुख्य नेत्याने जपानमध्ये जाऊन संविधान भेट द्यावे की गीता? गीतेचा प्रचार जरूर करा, मात्र गीता राष्ट्राचे प्रतीक होऊ शकत नाही, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्‍त केले.  जालना येथील पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह फुलंब्रीकर नाट्यगृहात...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : नागपुरातून लढण्यासाठी विलास मुत्तेमवारांनीही प्रोत्साहन दिले. मात्र कॉंग्रेसकडे अनिस अहमद, बबनराव तायवाडे, नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासारखे अनेक पैलवान आहेत. हा कार्यक्रम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या अराजकता पसरविणाऱ्या सरकारविरोधात असल्याचे...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या...
जून 19, 2018
वैशालीनगर : ""वाचवा वाचवा ऽऽ मला वाचवाऽऽऽ.'' वैशालीनगरातील जलतरण तलावाच्या दिशेने आवाज आला. "मॉर्निंग वॉक'साठी आलेले सारेच आवाजाच्या दिशेने धावले. पहाटेचे पाच वाजलेले. "स्विमिंग पूलमध्ये कुणी बुडत तर नसेल ना?' अशी शंका काहींच्या मनात आली. "अरे पण तलावात तर पाणीच नाही? मग बुडणार तरी कसे?.' असा विचार...
एप्रिल 02, 2018
नागपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी दिवसेंदिवस ते घटतायेत. आतापर्यंत मोदींची प्रत्येक  घोषणा ही ‘जुमला’ ठरली आहे. मोदींच्या धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगार होण्याची पाळी आल्याने या विरोधात नागपूर लोकसभा युवक...
मार्च 16, 2018
नागपूर - माजी केंद्रीय मंत्री तसेच पाच वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचाही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुकाणू समितीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता या समितीत अविनाश पांडे, मुकुल वासनिक यांच्यासह आणखी एका नागपूरच्या नेत्याची भर पडली. राहुल गांधी...
फेब्रुवारी 27, 2018
नागपूर - केंद्रीय मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कोण लढणार? त्यांना तगडी लढत देण्याची कोणात ताकद आहे. याचीच चाचपणी सुरू असताना राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. पक्षाने...
फेब्रुवारी 27, 2018
नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी यांचीही भेट...
फेब्रुवारी 23, 2018
नागपूर : माजी मंत्री तसेच शहरातील दबंग नेते अशी ओळख असलेल्या सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. यामुळे शहरातील काँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  माजी...
जानेवारी 29, 2018
नागपूर - शहर काँग्रेसमधील वाद आता थेट राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पोहोचला. शहर काँग्रेसने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिशीने संतापलेल्या चतुर्वेदी समर्थकांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून वाद मिटविण्याठी केंद्रीय पातळीवरूनच पर्यवेक्षक पाठवावा, अशी विनंती केली. त्यामुळे आता राहुल गांधी...
डिसेंबर 22, 2017
देहूरोड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंटमधील बुद्ध विहाराचा क वर्ग पर्यटनस्थळात 2004 मध्ये समावेश केला. चार कोटी 19 लाखांचा निधीही मंजूर केला. मात्र, गेल्या 13 वर्षांत एक दमडीही मिळाली नाही, अशी टीका बुद्ध विहार...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने उद्या, सोमवारी बंदची हाक दिली आहे. विदर्भ बंद आंदोलनासाठी माजी मंत्री दत्ता मेघे, रणजित देशमुख, नितीन राऊत यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे समर्थन असल्याचा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. ...