एकूण 337 परिणाम
मे 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले. उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.  देशातील पूर्व किनारपट्टीवरील...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद...
मे 17, 2019
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.  दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि...
मे 12, 2019
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही रविवार भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तेथील जागा राखण्यात यश मिळविले, तर केंद्रातील सत्ता त्यांच्या आवाक्‍यात येईल. या दोन टप्प्यातील 118 जागांपैकी भाजपच्या 77, तर त्यांच्या एनडीएतील मित्र पक्षांच्या आठ जागा आहेत. या जागा, तसेच विरोधकांच्या उर्वरीत 33...
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
एप्रिल 30, 2019
पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. लालूप्रसाद हे यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसले असते, तर अधिक चांगले झाले असते; कारण ते जंगलराजचे प्रतीक आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीला...
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
एप्रिल 27, 2019
वाराणसीतील भव्य ‘रोड शो’ आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची मांदियाळी यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन तर केलेच, पण त्यांनी संपूर्ण देशाची निवडणूक या दोन दिवसांत केवळ वाराणसी मतदारसंघात नेऊन ठेवली आणि तीही राष्ट्रवाद व हिंदुत्वाच्या गजरात!   लोकसभा निवडणुकीच्या सध्या...
एप्रिल 26, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 15, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे येथून मैदानात उतरले असून 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर सिन्हा हे आता तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. सिन्हांची येथे केंद्रीय मंत्री रविशंकर...
एप्रिल 13, 2019
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का?,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या,""अजिबात नाही. 2004 विसरू नका. तेव्हा निवडणुकीपूर्वी अटलजी अजिंक्‍य आहेत, असे म्हटले जायचे. पण आम्ही जिंकलो.'  रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : "चौकीदार' या कॉंग्रेस नेतृत्वाच्या आरोपाचा चपखल उपयोग करूनच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजपच्या साऱ्या नेत्यांनी कंबर कसली असून, सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या ट्विटर नावामागे "चौकीदार' अशी जोड दिली. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अशी पाटी गळ्यात अडकवून घेण्यास साफ नकार दिला...