एकूण 197 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पाटणा : मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांनी आज येथील स्थानिक न्यायालयामध्ये शरणागती पत्करली. माध्यमांपासून तोंड लपविता यावे म्हणून वर्मा या आज बुरखा घालून न्यायालयामध्ये आल्या होत्या. वर्मा यांनी शरणागती पत्कारताच पोलिसांनी त्यांना...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) उपेंद्र कुशवाह यांना 'मर्यादेत रहा', अशा शब्दांत इशारा देण्यात आला...
ऑक्टोबर 14, 2018
पाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा दरोडेखोरांबरोबरच्या चकमकीत मृत्यू झाला. पाटण्यातील पोलिस भवनाला 320 कोटी रुपये खर्च आला आहे. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथील ठाण्यात पोलिस अधिकारी...
ऑक्टोबर 11, 2018
पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका तरुणाने चप्पल फेकली. त्यानंतर त्या तरुणाने आरक्षणाचा विरोध करत घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण केली. त्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या हवाली केले. नितीशकुमार संयुक्त...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
ऑगस्ट 27, 2018
पाटणा : राखी पौर्णिमेनिमित्त बिहार सरकारच्या वतीने रविवारी वन संरक्षण दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इको पार्क येथे वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
ऑगस्ट 12, 2018
ओडिशा- राज्यसभेत गेल्या गुरुवारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या खेळीने विरोधी पक्षांच्या स्वप्नांना तडा गेला आणि उपाध्यक्षपदी...
ऑगस्ट 08, 2018
पाटणा- बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला.  मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्‍वर वर्मा यांचे...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. ...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (...
जुलै 23, 2018
पाटणा - शेतकऱ्यांना डिझेलसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज बिहार सरकारने घेतला आहे. यामुळे अनुदानाची एकूण रक्कम आता 50 रुपयांवर गेली असून, राज्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.  राज्यात यंदा पर्जन्यमान गेल्या वर्षीच्या...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची...
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या बिहार भवन येथे संयुक्त जनता दलाची (जेडीयू) दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्यात आला असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही...
जून 27, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 22, 2018
पाटणा : जम्मू-काश्‍मीरप्रमाणेच बिहारमध्येही भाजपने जेडीयू सरकारचा पाठिंबा काढावा, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे नेते उदय नारायण चौधरी यांनी केली आहे. बिहारमध्ये आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रपती राजवटीखाली होईल, असाही दावा चौधरी यांनी केला.  पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले, की जम्मू- काश्‍...
जून 18, 2018
नवी दिल्ली - निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने आज दिल्लीत राजकीय जुगलबंदी रंगली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे राज्यांना मिळणाऱ्या वाढीव अर्थसाह्याचे दाखले दिले. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रला विशेष दर्जाची मागणी...
जून 11, 2018
"स्वरसम्राज्ञी' या संगीत नाटकात एक पद आहे.... "कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना... !' भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बहुधा हे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच सध्या मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटत असावेत. वर्तमान राजवटीचे महानायक आणि त्यांचे सहनायक अमितभाई यांना ते सत्तेत आल्यापासून फक्त...