एकूण 345 परिणाम
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....
मे 23, 2019
Election Results : नाशिक - शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे पहिल्या फेरी अखेर 8766 मतांनी आघाडीवर.सिन्नर मध्ये माणिकराव कोकटेना 2 हजाराची आघाडी. दिंडोरी (नाशिक) लोकसभा मतदार संघातून पहिल्या फेरीत भाजप च्या डॉ भारती पवार यांनी राष्ट्रवादी चे धनराज महाले यांच्यावर 4 हजार मतांची आघाडीवर आहे.  येवला, चांदवड...
मे 22, 2019
नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी मतमोजणीस्थळी असलेल्या सुविधांवर...
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (...
एप्रिल 29, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीसाठी आज शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 61.90 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली...
एप्रिल 28, 2019
येवला : कांद्याचे आगार असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागील २०१७-१८ वर्षाच्या तुलनेत चालू २०१८-१९ वर्षी अगदी कवडीमोल बाजारभाव मिळाल्याने प्रचंडहानी झाली आहे. जिल्ह्यातील या दोन वर्षाचा विचार करता शेतकऱ्यांना अंदाजे तब्बल दोन हजार कोटीची झळ यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत सहन करावी लागल्याचे मार्च...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 निफाड : देशातल्या तरुणाईला पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवलं, दरवर्षाला दोन कोटी रोजगार मिळतील, यातील एक नोकरी माझ्यासाठी देखील असेल आणि घरात अच्छे दिन येतील... मात्र झालं उलटच. पाच वर्षानंतर हेच तरुण भेटल्यावर म्हणतात, 'नोकरी तर सोडाच पाच वर्षात सोयरीक देखील...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने...
एप्रिल 24, 2019
नाशिकः शेतीला जोपर्यत योग्य भाव मिळत नाही,तोपर्यत शर्ट न परिधान करण्याचा संकल्प करणाऱ्या नगरसूल (ता.येवला) येथील शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यांने आज अर्धनग्न अवस्थेत माजी केंद्रीय कृषीमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निफाड येथे भेट घेत निवेदन सादर केले. श्री.पवार...
एप्रिल 24, 2019
निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या...
एप्रिल 24, 2019
निफाड (नाशिक): दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ निफाड जिल्हा नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती. अर्धनग्न अवस्थेतील कृष्णा डोंगरे नावाचा शेतकरी स्टेजवर आला. शेतीला जोपर्यंत योग्य भाव...
एप्रिल 24, 2019
येवला : मागील लोकसभा निवडणुकीत ज्या चांदवड,नांदगाव,येवला,निफाड विधानसभा मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला तब्बल लाखभर मते देऊन 50 हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. या तालुक्यांसह जेथे आपल्या पक्षाची ताकद अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यावर भाजपाचे उमेदवार भारती पवार व राष्ट्रवादीचे...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 20, 2019
येवला : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल ३४ हजार मतदार वाढले आहे या वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांची संख्याही २८ ने वाढली असून ती आता ३१६ झाली आहे. मतदारसंघातील येवला शहर विंचुर लासलगाव सह मोठ्या गावात एक हजार २०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्र संख्या...
एप्रिल 17, 2019
नाशिक ः सिन्नरपासून देवळ्यापर्यंतच्या दुष्काळी पट्ट्यात मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उरला असला, तरीही लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भ्रांत असल्याने कोण काय म्हणतेय, याकडे ढुंकून पाहायला शेतकरी तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर पाण्याच्या लोणकढी थापा...
एप्रिल 12, 2019
         दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनंतरच्या दोन निवडणुकांत भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निफाड विधानसभा मतदारसंघातून वैयक्तिक संपर्काच्या जोरावर मताधिक्‍य मिळविले होते. आता श्री. चव्हाण निवडणूक रिंगणात नसताना लोकसभेसाठी राष्ट्रवादी अन्‌ भाजपने उमेदवार बदलले आहेत. मात्र...
एप्रिल 11, 2019
  निफाड ः माकप या एकाच पक्षात राहून वंचितांना न्याय मिळवून दिला. या माझ्या जनहितासाठी केलेल्या कामाचे ऑडिट मतदार निश्‍चितच करतील. जिल्ह्याच्या हक्‍क्‍याच्या 158 टीएमसी पाणी गुजरातला नेण्यास तीव्र विरोध केला. ही माझी कामाची पार्श्‍वभूमी आहे. केवळ निवडणुका नजरेसमोर ठेवून तिकिटाकरिता...
एप्रिल 10, 2019
शेतमालाच्या कोसळलेल्या भावामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या उत्पन्नात या वर्षात निम्म्याने घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पिंपळगाव बाजार समितीला सात कोटी, येवला बाजार समितीला तीन कोटी, तर लासलगाव बाजार समितीला पाच कोटींचा दणका बसला. कांद्यासह भुसार धान्याच्या भावातील घसरणीने लासलगाव, पिंपळगाव...