एकूण 125 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः नाशिक विधानसभेसाठी शहरी भागाच्या तुलनेत दुपारी तीनपर्यत ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून येत नाही. शहरातील नाशिक पूर्व(३२ टक्के),नाशिक पश्चिम(३४.७ टक्के), नाशिक मध्य(२९.७७ टक्के) तर देवळाली मतदार संघाचे ३७.६५ टक्के इतके मतदान झाले. ग्रामीण भागात सर्वाधिक मतदानाचा टक्के कळवण(५६.६...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधासनभा निवडणूकीच्या मतदानासाठी आज जिल्हाभरातील पंधरा कार्यालयातर्फे ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर साहित्य रवाना झाले. दिवसभर निवडणूक विभागाने अधिग्रहीत केलेल्या सुमारे अडीच हजारावर वाहनाद्वारे साहित्य रवाना झाले.  वॉटरप्रुफ मंडपासह उघड्यावरील केंद्रही वॉटरप्रूफ करण्यावर भर निवडणूक तयारीवर...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात येत्या सोमवारी (ता.21) मतदान होणार आहे. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 15 मतदार संघात 4579 मतदान केंद्रावर सोमवारी (ता.21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  पावसाच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : जिल्हयात विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून निवडणूक यंत्रणा प्रशासकीय कामांसह मतदानाचा टक्का वाढविण्याच्या कामात व्यस्त आहे. प्रत्यक्ष मतदानास केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक  राहिल्याने बीएलओच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी वाटपाचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. चार...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी (ता.१७) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३०...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गुरुवारी (ता. 17) ऑक्‍टोबर) शहर आणि जिल्ह्यात सभा होतील. या सभा कांद्याच्या पट्यात होत असल्याने कांद्याच्या मुद्याला राष्ट्रवादीकडून तोफ डागली जाणार असे दिसते.  श्री. पवार यांची सकाळी दहाला सटाणा येथे बागलाणच्या उमेदवार दीपिका चव्हाण...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक  - जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या संततधार पावसामुळे टोमॅटो लागवडी धोक्यात आल्या आहेत. तसेच पिकाच्या वाढीसह कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.  निफाड तालुक्यातील खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रुई, धारणगांव...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 11, 2019
लासलगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद : पीडित कुटूंबिय दहशतीखाली  नाशिक : महिनाभरापूर्वी लासलगाव येथे अल्पवयीन युवतीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करणारा संशयित अद्यापही मोकाट आहे. लासलगाव पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे संशयित मोकाट असल्याने पीडित कुटूंबिय दहशतीखाली वावरत आहेत. तरी याप्रकरणाची...
ऑक्टोबर 08, 2019
निफाड : शिंगवे येथील युवा शेतकरी सोमनाथ बाळकृष्ण डेर्ले (वय ४८) यांनी पुरामुळे झालेले पिकांचे नुकसानीने तसेच एका साखर कारखान्याला दिलेल्या ऊसाचे पैसे प्रलंबित असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.आर्थिक तंगीने हताश होत सोमवार (ता.७) गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. संध्याकाळी शिंगवे...
ऑक्टोबर 07, 2019
निफाड : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी  रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. आज चैताली कदम, सुरेश गांगुर्डे रमेश गवळी  यांनी  माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उरले आहेत. त्यामुळे निफाडच्या रणांगणावर तिरंगी लढत होईल. निवडणुक रिंगनात हे उमेदवार आमदार आनिल कदम...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणूकीत शनिवारी (ता. 5) अर्ज छाननीत जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदार संघात 243 पैकी 31 उमदेवारी अर्ज बाद झाल्याने आज शनिवारी (ता.5) छाननी अखेर जिल्ह्यात 212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला चार ठिकाणी तर जिल्हाभरात 11 ठिकाणी एकाचवेळी अर्ज छाननीची...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून जोरदार दणका बसला आहे. नाशिक पूर्वमधून उमेदवारी कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कालपर्यंत (ता. 3) नाशिक पश्‍चिमची जागा मित्रपक्षाला सोडल्याचे...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक -  द्राक्षपंढरीतील बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशाला १२० कोटींचा आतापर्यंत अतिरिक्त दणका बसला आहे. तसेच लांबलेल्या पावसामुळे यंदाच्या हंगामातील ऑक्‍टोबर गोडी छाटणी पंधरा दिवसांनी लांबणार हे स्पष्ट झाले. पाऊस अधिक झाल्यावर आर्द्रता वाढते. त्यातून डावणी आणि करप्याचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः नाशिक शहर आणि जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून आजअखेर 72 उमेदवारांनी 88 अर्ज दाखल केले आहेत. उद्याच्या (ता. 4) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत आज 60 उमेदवारांनी 75 अर्ज दाखल केले आहेत. त्यात भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी, एम. आय. एम., वंचित बहुजन...
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक : निमगाव वाकडा (ता. निफाड) येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. निफाड तालुक्‍यातील निमगाव वाकडा येथील भावसार (रंगऱ्यांची) देवी म्हणूनही ओळखली जाते. नवरात्रात याठिकाणी मोठी यात्रा भरते....
ऑक्टोबर 02, 2019
नाशिक - कांद्याची निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंधावरून पेटलेल्या आंदोलनाची धग कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात आज कायम राहिली. औरंगाबाद-अहवा मार्गावर द्याने येथे शेतकऱ्यांनी अर्धा तास आंदोलन छेडत निवडणुकीवर सामूहिक बहिष्काराचा इशारा दिला; तसेच निर्यातबंदी आणि साठवणूक निर्बंध न हटवल्यास...