एकूण 228 परिणाम
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या सत्रात...
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍...
एप्रिल 16, 2019
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात 1481 अंशांनी...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की इक्विटीमध्ये...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान खुला असणार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे सलग पाचव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३५८ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ९७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८ अंशांनी वधारून ११ हजार ६२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी पाच...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी देशातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत मध्यमवर्गीय करदाते, छोटे शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला बरोबरच शेवटच्या वर्गातील नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत....
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून...
जानेवारी 04, 2019
मुंबई - जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण व सार्वत्रिक निवडणुकीआधी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रस्तावित पॅकेजचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या  शक्येमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३७७ अंशांनी कोसळून ३५ हजार ५१३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ...
जानेवारी 03, 2019
मुंबई - जागतिक पातळीवरील घसरणीचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३६३ अंशांनी कोसळून ३५ हजार ८९१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात निफ्टी ११७ अंशांची घसरण होऊन १० हजार ७९२ अंशांवर बंद झाला.  चीनच्या अर्थव्यवस्थेच्या...
डिसेंबर 21, 2018
मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य दिल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. 'फेड'ने बुधवारी व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने...