एकूण 457 परिणाम
डिसेंबर 19, 2018
पुणे - प्रवासी तिकिटांचे दर कायम ठेवून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवरील आर्थिक अवलंबित्त्व कमी करण्यासाठी पाऊल उचलण्याचे पीएमपीने ठरविले आहे. पीएमपीच्या मिळकतींना अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळावा, यासाठी दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव...
डिसेंबर 13, 2018
मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली. श्रीरामपूर अहमदनगर येथील १२०...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५० अंशांपेक्षा जास्त घसरलेला शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 181.26 अंशांनी वधारला असून तो 35 हजार 140.98...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७२ अंशांनी कोसळून ३५ हजार ३१२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८१ अंशांनी गडगडून १० हजार ६०१ अंशांवर बंद झाला.  जागतिक पातळीवरील घसरणीचे वारे,...
डिसेंबर 06, 2018
मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे...
डिसेंबर 06, 2018
मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण...
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
डिसेंबर 05, 2018
मुंबई: अमेरिका-चीन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी किती सकारात्मक राहतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल असलेल्या साशंकतेमुळे जागतिक शेअरबाजारात आलेल्या घसरणीचा दबाव भारतीय शेअर बाजारावर देखील होताना पाहायला मिळाला. आज भारतीय शेअरबाजारातील प्रमुख निर्देशांक...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. अन्नद्रव्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे राज्यातील जमिनीची सुपीकता कमी होत असल्याचे निदर्शनास अाले आहे.  सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ७१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांनी वधारून...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात सकारात्मक राहिलेला शेअर बाजार आजदेखील तेजीत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी वधारून 35,771 अंशांवर...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचा भारतीय शेअर बाजारांना फटका बसला. सलग दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स २७५ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १९९.८० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६.१५ अंशांच्या घसरणीसह १० हजार ५६२.३५ अंशांवर बंद झाला. परकी संस्थात्मक...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहराचा "वायू गुणवत्ता निर्देशांक' (एक्‍यूआय) धोक्‍याची घंटा वाजवत असून, शहरातील हवा अनेकदा मुंबई, पुणे आणि नागपूरच्या तुलनेने अधिक धोकादायक...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16  अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंशांनी वधारून 10 हजार 682.20 अंशांवर बंद झाला....
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजार गुरुवारी सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११८ अंशांची वाढ होऊन ३५ हजार २६० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांची वाढ होऊन १० हजार ६१६...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.  घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात ती ३.६८...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज ३६५ अंशांचे चढ-उतार झाले. अखेर तो किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३३१ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १४४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०० अंशांची वाढ होऊन १० हजार ५८२ अंशांवर बंद...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात पैदास आणि उत्पादन करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बिजोत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करीत असून, त्याचा लाभ अल्प भूधारक शेतकऱ्यांना होत...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली - किरकोळ चलनवाढ ऑक्‍टोबरमध्ये ३.३१ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली असून, ती एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. स्वयंपाकाच्या वस्तू, फळे आणि प्रथिनमय पदार्थांच्या भावातील घसरण याला कारणीभूत ठरली आहे.  ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये ३.५८ टक्के...