एकूण 41 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी "कॅग'चा अहवाल उद्या (ता. 11) संसदेत मांडला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, विद्यमान महालेखानियंत्रक (कॅग) राजीव महिर्षी यांच्या अर्थ सचिवपदाच्या काळातीलच हा व्यवहार असल्याने अहवालाच्या निष्पक्षतेवर कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अहवाल संसदेत...
फेब्रुवारी 09, 2019
आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैदानी लढाईचे रणशिंग संसदेतूनच फुंकले. निवडणुकीतील प्रचाराचे स्वरूप काय असणार, हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीच्या मैदानी लढाईचे रणशिंग थेट संसदेतून फुंकले आहे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली : देशाचे शक्तिशाली लष्कर, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेत एकता या गौरवशाली परंपरेचे दर्शन शनिवारी राजपथावर 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य संचलनात घडले. देशभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला. या संचलनात प्रथमच आझाद हिंद...
जानेवारी 27, 2019
देशाची सुरक्षा व हितसंबंध राखण्याच्या दृष्टीने संरक्षण शिष्टाई अथवा मुत्सद्देगिरीला अनन्य साधारण महत्व आलं आहे. शेजारी राष्ट्रांकडे पाहता, मालदीवमधील परिस्थिती लाक्षणिकदृष्ट्या बदलली असून, पंतप्रधान इब्राहीम सोल्ही यांच्या भेटीनंतर ""येत्या आठवड्यात मालदीवचे संरक्षणमंत्री भारताला भेट देणार आहेत....
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : राफेलवरील चर्चेच्या उत्तरादाखल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासांहून अधिक काळ झालेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रश्‍न विचारले. त्यावर संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देताना "पंतप्रधान व आपला काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला' असा...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : वादग्रस्त "राफेल' लढाऊ विमान खरेदी व्यवहारातले पहिले विमान या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात येईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत "राफेल'वरील चर्चेच्या उत्तरात केली. यूपीए सरकारच्या "न झालेल्या' करारात प्रति विमान किंमत 737 कोटी...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : टेकडी गणेश मंदिराच्या विस्तार आणि नुतनीकरणासाठी जागेच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. नागपूरचे आद्य देवत असलेल्या टेकडी गणेश मंदिराची जागा...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - राफेल विमानाच्या खरेदीची किंमत नियमानुसार "कॅग' अहवालात आहे. हा अहवाल सांसदीय समितीकडे जेव्हा जाईल, तेव्हा ती किंमत आपोआप समोर येईलच. कॉंग्रेसने केवळ राजकारणासाठी हा विषय समोर आणला असल्याचा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. मुंबईत सोमवारी आयोजित...
डिसेंबर 18, 2018
राफेल असो, बोफोर्स असो वा ‘ऑगस्टा’. या व्यवहारांबाबत आरोप केला गेल्यानंतर तो सिद्ध किंवा असिद्ध होण्याची प्रक्रिया चालू असते. सिद्ध होत नाही तोवर आरोपी हा दोषी नसतो; पण प्रतिपक्ष, माध्यमे शिक्का मारून मोकळे होतात. आपल्या सार्वजनिक वादांची ही तऱ्हा सर्वच राज्यकर्त्यांना पंगू करून ठेवेल. बो फोर्स...
डिसेंबर 17, 2018
सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून गुंता सुटण्याऐवजी नव्या प्रश्‍नांची मालिका निर्माण झाली आहे. या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे सरकारकडे आहेत, पण सरकार ती देऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे....
डिसेंबर 16, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला भाजपकडून आता उत्तर देण्यात येणार आहे. यासाठी भाजपकडून राफेल करारप्रकरणाची बाजू मांडण्यासाठी देशभरात तब्बल 70 पत्रकार परिषदेचे आयोजन...
डिसेंबर 05, 2018
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारत-प्रशांत भागात आणि जागतिक पातळीवरही भारत हा शक्तिशाली देश म्हणून मान्यता पावला असल्याचे कौतुकही अमेरिकेने केले.  संरक्षणमंत्री ...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) कान टोचले. "डीआरडीओ'ने आत्मपरीक्षण करत संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे, असे सीतारामन म्हणाल्या.  निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत आज...
नोव्हेंबर 09, 2018
नाशिक : लष्करामध्ये नवीन 100 हॉवित्झर तोफा येणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.09) सांगितले. त्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. या 100 तोफांपैकी 10 तयार आहेत. तर 90 भारतात असेंम्बल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले....
सप्टेंबर 30, 2018
कोणत्याही संरक्षण व्यवहारात घोटाळ्याचे, दलालीचे आरोप करणं सोपं असतं. मात्र ते सिद्ध होणं महाकठीण, हे याआधी या देशात अनेकदा दिसलं आहे. साहजिकच राफेलमध्ये कुणाला काही मलई मिळाली का यावर निर्णायक उत्तर मिळणं कठीणच. मात्र, "चौकीदार चोर है' म्हणत शंकेचं धुकं तयार करायची संधी देशात विरोधकांना...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी फ्रान्सचे अध्यक्ष...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
सप्टेंबर 20, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल करारावरून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी संरक्षणमंत्र्यांचा उल्लेख 'राफेलमंत्री' म्हणून केला. तसेच राफेल कराराबाबत अनियमितता असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी...
सप्टेंबर 18, 2018
देहरादून : देशाचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्याबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निर्मला सीतारामन पिथौरागड जिल्ह्यातील एका वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनासाठी येणार होत्या. त्यापूर्वीच या...