एकूण 309 परिणाम
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि...
मे 13, 2019
सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे मी  पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट बनवतेय. नाव आहे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. प्रत्येक मनुष्य कदाचित आयुष्यभर हेच शोधत असतो. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत ते शोधतो त्याला सुख सापडते. नाहीतर सुखाच्या शोधात चुटकीसरशी कसे आयुष्य संपते कळतसुद्धा नाही. एका सर्वसाधारण...
मे 09, 2019
बॉलिवूडमध्ये चित्रपट सिरिज ‘हाऊसफुल’ ला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आली आहे. याच सिरिजमधील ‘हाऊसफुल 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातअक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ज्यात आणखी एक नाव सामिल झाल्याचे...
मे 05, 2019
'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका...
मे 04, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित चरित्रपट "पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन येत्या 24 मे रोजी देशभरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही माहिती चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता विवेक ओबेरॉय याने...
एप्रिल 28, 2019
मी राधानगरी तालुक्‍यातील येळवडे गावचा. गावातील सोंगी भजन म्हणजे आमच्या कलाविष्काराचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर चित्रपटातच आपल्याला करिअर करायचं असल्याची खूणगाठ बांधली आणि सव्वीस वर्षांपूर्वी शहरात आलो. आजवर अनेक चित्रपट केले. अडचणी तर होत्याच पण कधीही डगमगलो नाही. अभिनयाबरोबरच...
एप्रिल 28, 2019
"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात...
एप्रिल 26, 2019
नुकतेच चित्रीकरण सुरु झालेल्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, निर्माता श्रेयश जाधव, संजय दावरा आदींचा समावेश होता. मतदान झाल्यावर या टीमने पुन्हा चित्रीकरणाला सुरवात केली.  गणराज असोसिएट्स आणि संजय...
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 11, 2019
पुणे - चित्रपट बनविण्यापासून प्रदर्शित होण्यापर्यंत खरी कसोटी निर्मात्यांची असते. त्यामुळे बऱ्याचदा निर्माते, दिग्दर्शक, वितरकांमध्ये वाद होतात; त्याचे रूपांतर मारहाणीतही होते. त्यामुळे निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, फसवणूक, लालफितीतील कारभारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट...
एप्रिल 04, 2019
मुंबई - सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. खुद्द करण जोहरच्या हस्ते या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.          View this post on Instagram                   WAXED...
एप्रिल 04, 2019
'घर से निकलते ही.. कुछ दूर चलते ही.. रस्ते में है उसका घर..' या गाजलेल्या गाण्यात दिसलेल्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता. पण सध्या ही अभिनेत्री गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे! 'पापा कहते है' या चित्रपटात जुगल हंसराज सोबत दिसलेली मयुरी कांगो हे नाव चित्रपटाच्या दुनियेत जरी चमकले...
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती....
मार्च 22, 2019
मुंबई - मराठी कलाकारांच्या धूलिवंदन उत्सवाला मुंबई पोलिसांनी सुरवातीला आक्षेप घेतला. मात्र, परवानगीचे पत्र दाखविताच पोलिसांनी उत्सवाला परवानगी दिली. या प्रकाराबद्दल कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "रंगकर्मी' संस्थेतर्फे शिवाजी पार्क येथील बीएमसी मैदानात अमेय खोपकर, श्रीरंग गोडबोले, पुष्कर...
मार्च 14, 2019
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आज 54 वा वाढदिवस... 'पापा कहते है बडा नाम करेगा' इथून सुरू झालेला आमीरचा प्रवास यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 'यादों की बारात' या चित्रपटात आमीरने बालकलाकार म्हणून काम केले होते. आमीरने नेहमीच वेगवेगळे विषय आपल्या चित्रपटातून हाताळले आहेत. त्याने केलेल्या अनेक...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 07, 2019
पुणे - ऑस्करसाठी गेलेल्या भारतीय चित्रपटांच्या भाषांतरासारख्या तांत्रिक गोष्टींकडेही भारतीय चित्रपटसृष्टीने लक्ष द्यायला हवे. सबटायटल्सवर निर्माता आणि दिग्दर्शकांनी अजून काम करायला हवे; तसेच भारतीय चित्रपटांतील गाण्याचे भाषांतरही हास्यास्पद होते. त्याकडे गांभीर्याने पाहून जर फक्त...