एकूण 167 परिणाम
जानेवारी 14, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक वारसा” या डॉक्युमेन्ट्रीला 'कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया' या संस्थेने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेमध्ये एज्युकेशनल टिव्ही प्रोग्राम आणि...
जानेवारी 14, 2019
पुणे - रविवारचा दिवस, पुण्यातील नामांकित चित्रपट महोत्सव आणि त्यातही वर्षभरातील गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शकांचा परिसंवाद... उसळलेली गर्दी, एकावर एक प्रश्न आणि रंगलेल्या गप्पा... अशा चित्रमय वातावरणात ‘पिफ’चा तिसरा दिवस पार पडला.         View this post on Instagram...
जानेवारी 12, 2019
"आता थकल्यासारखं वाटू लागलयं...'' त्यांच्या या शब्दांनी मनात चर्रर्र झालं.  ते फोनवर बोलतच होते, ""संस्थेची आर्थिक स्थिती खूपच गंभीर आहे हो, पगारही होऊ शकत नाहीत, अशी वेळ पहिल्यांदाच आलीये. गेल्या महिन्यात एक "एफडी' मोडून पगार केला तर याही महिन्यात आणखी एक "एफडी' मोडावी लागतीये...''  "संस्थेला बरीच...
डिसेंबर 31, 2018
महामॅडम : (विषण्ण स्थितीत बसून) तरी मी तुम्हाला सांगत होते, आपलं चरित्र आपणच लिहावं! दुसऱ्या कुणी लिहिलं की असे ऍक्‍सिडंट होणारच!  डॉ. सिंग : (चुळबुळत) ते थोडं चुकलंच!  महामॅडम : (नाराजीनं) तुमचा बायोडेटाच बत्तीस पानी आहे! त्यात थोडी भर घातली असतीत, तरी सहज आत्मचरित्र झालं असतं! दुसऱ्या कुणाला...
डिसेंबर 23, 2018
काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या चित्रपटाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. यावरुन या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली होती. आता या चित्रपटाचा टीझरही सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाईन असलेल्या...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 06, 2018
सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली.  फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये वायरलेस...
नोव्हेंबर 24, 2018
चिमठाणे (जि. धुळे) - बाप पळून गेल्याने घरात कमावते कुणी नाही. एकट्या आईच्या रोजंदारीवर काय भागणार, म्हणून ज्या वयात शिक्षणाची कास धरावी त्या वयात मजुरीला जाण्यासाठी वर्गशिक्षिकेला पत्र लिहून सुटी मागणाऱ्या व समाजमन सुन्न करून सोडणाऱ्या ‘रेणू महादू भिल’ची कहाणी गेल्या वर्षी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निहलानी यांच्या "रंगीला राजा' या आगामी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे....
ऑक्टोबर 25, 2018
पुणे - मराठी नाट्यविश्‍वातील अजरामर कलाकृती, कुणाही अभिनेत्याला सातत्याने प्रेरणा देणारं नाटक म्हणजे नटसम्राट. अनेक दिग्गजांनी आपापल्या अभिनयानं गाजवलेलं हे नाटक पुन्हा मराठी रंगभूमीवर येत आहे. यातील नटसम्राट असेल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी! कुणी घर देता का घर... या संवादातून एका नटसम्राटाच्या...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई - ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व निर्माता गौरांग दोशी याला कायदेशीर नोटीस पाठवली. बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी गौरांगला ही नोटीस पाठवल्याचे सांगण्यात आले.  #MeToo मोहिमेबाबत फ्लोराने लिहिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गौरांगने ‘...
ऑक्टोबर 14, 2018
डिझाईन म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती असं असतं, तितकंच लोककल्याणाचंही ते साधन असू शकतं. सीटबेल्ट हे त्याचं उदाहरण. व्होल्वो या कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझायनरनं सध्या वापरात असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. हे डिझाईन व्होल्वोसाठी आणि मानवजातीसाठीही अमूल्य होतं. जगातल्या सगळ्या...
ऑक्टोबर 13, 2018
औरंगाबाद - चित्रपटाची कथा चोरी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा वारंवार गैरहजर राहिल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुरडउपाध्ये यांनी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानुसार मेहरा शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. यापुढे नियमित...
ऑक्टोबर 08, 2018
मुंबईः अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूकीचे आरोप केले होते. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी नाना पाटेकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्यांनी एका मिनिटातच पत्रकार परिषद आटोपली. 'माझ्या वकिलांनी या विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला...
ऑक्टोबर 08, 2018
पारोळा : देवगाव (ता. पारोळा) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली डॉक्‍टर असलेली तरुणी मिनल पाटील ही राजन या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे.  डॉ. मिनल पाटील यांचे अनपेक्षित व अभिनेत्रीचे अचानक रूप समोर आल्याने आश्‍चर्यचा धक्काच गावासह तालुकावासीयांना बसला आहे....
ऑक्टोबर 01, 2018
सोलापूर : सोलापूरचे युवा गीतकार, अभिनेता मनोज टोणपे यांच्या "परी म्हणू की सुंदरा, जणू उतरली अप्सरा..., बघता मी तुला हरपलं भान, रातभर उरात या उठलं तुफान...' या शब्दांना उत्साह निर्माण करणाऱ्या गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जोड मिळाली आणि तयार झालाय "तुझ्या मागं येड्यावानी' हा गावरान मराठी अल्बम....
सप्टेंबर 02, 2018
एकांकिकेचं नाटक होणं यात आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. नाटकाचा सिनेमा होणं यात मात्र ते आहे. सविता दामोदर परांजपे या सिनेमाबद्दल म्हणूनच प्रचंड कुतुहल होतं.  एकांकिकेचं नाटक होतानाही बदल होतातच, पण ते बदल झाले तरी ते सादर मात्र त्याच माध्यमातून होणार असतं. पण नाटकाचा सिनेमा होताना ते माध्यमांतर...