एकूण 990 परिणाम
मार्च 25, 2019
मुंबई - लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स), तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम (ईटीपीबीएस)...
मार्च 25, 2019
मुंबई - दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना केली होती. यानंतरही परीक्षकांना निवडणुकीची कामे...
मार्च 24, 2019
नागपूर - नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास शहरात सर्वाधिक गुन्हे होतात. शंभरावर गुन्हेगारांच्या टोळ्याही सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. गुन्हेगारीवृत्तीचे लोक मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आहेत. पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अहवालातून हे स्पष्ट होते. शहरात गुन्हे करणारे हे ग्रामीण...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा...
मार्च 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी पाच तक्रारींत तथ्य आढळल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे....
मार्च 23, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ५० लाख रुपयांची रोकड प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतली. या विभागाने आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत २ कोटी १० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.  निवडणुकीत काळा पैसा वापरला जात असल्याचे आढळल्यास प्राप्तिकर विभागाला कळवा, त्याची त्वरित दखल घेऊन...
मार्च 23, 2019
मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्‍यता आहे. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण ६४ हजार ५०८ मतदार केंद्रे होती. २००९ मध्ये एकूण ८३ हजार ९८६ मतदार केंद्रे स्थापन...
मार्च 22, 2019
मुंबई - राज्यात लोकसभेच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रचारसभा मात्र घेणार आहे, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसल्याने निवडणूक आयोग सभांचा खर्च कसा ग्रहित धरणार असा प्रश्‍न...
मार्च 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘१९५०’ ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइनअंतर्गत मदत केंद्रे कार्यरत असून, त्यामुळे मतदारांना माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. चोवीस तास सुरू असणारी ही हेल्पलाइन...
मार्च 20, 2019
मतदार संघात एक आदर्श, एक  महिला मतदान केंद्राची निमिर्ती  जळगावः विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श, एक महिला मतदान केंद्र तयार करणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी यावे यासाठी मतदारांसाठी सेल्फी...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार व स्वच्छतागृहांची सोय करण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली. तसे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली ....
मार्च 19, 2019
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट...
मार्च 19, 2019
मुंबई : कुठल्याही निवडणूकीत नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडो प्रबोधन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी...
मार्च 19, 2019
कणकवली - लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता स्वतःच्या माहितीसोबत आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असून, कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील...
मार्च 19, 2019
पुणे - कामगार, अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल, तर किमान दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असा आदेश सरकारने काढला आहे. पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी २३...
मार्च 19, 2019
नागपूर : निवडणूक आयोगाने पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांनी पाचशे रुपये खिशात ठेवून व्यवसाय कसा करायचा, असा सवाल करून नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलाश जोगानी यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोग...
मार्च 18, 2019
राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत! आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे...
मार्च 18, 2019
भिवंडी - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. भाजप, मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपच्या उमेदवारीस विरोध दर्शविल्यामुळे युतीत...
मार्च 18, 2019
नागपूर -  मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने उमेदवाराला सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे  बंधनकारक केले आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून अर्ज भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण केव्हा येणार असा प्रश्‍न...
मार्च 18, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून, अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच...