एकूण 9322 परिणाम
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर...
मे 26, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपण्यास तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यानंतर निवडणूक होऊन अध्यक्षांसह नवीन बॉडी नियुक्‍त होईल. परंतु आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता विद्यमान पदाधिकारी, सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. यासाठी...
मे 26, 2019
रत्नागिरी - थेट जनतेतून निवडून दिलेल्या रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित रजेवरून पुन्हा हजर होण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. पक्षानेही राजीनामा घेऊन युती म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल...
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 26, 2019
कणकवली - ‘राणे कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिंधुदुर्गातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांत त्यांनी कुठलाही पक्ष अथवा कुठलंही चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विधानसभेतही शिवसेना-भाजपचे सरकार येणार...
मे 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य हे तब्बल 21...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची इच्छा पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली. कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.  याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या...
मे 25, 2019
गोंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच एक प्रत्यय उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आला. या भागात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवजात मुलाचे नाव चक्क नरेंद्र दामोदरदास मोदी असे ठेवण्यात येणार आहे. गोंडा कुटुंबातील मुस्लिम कुटुंबाची मोदींवर मोठे प्रेम आहे. या प्रेमापोटीच...
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप...
मे 25, 2019
आज शनिवार म्हणजेच विक एन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...