एकूण 5833 परिणाम
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी आज, मंगळवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भंडारा-गोंदिया मतदारसंघातून दोन तर नागपूरमधून एकाने अर्ज भरला. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे. सोमवारी (ता. 18) अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून दोन,...
मार्च 19, 2019
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट...
मार्च 19, 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना फुग्याशी केली. फुगवलेला फुगा जसा दाबला जातो तसा त्याचा आकार होतो. फडणवीस माझ्याविरोधात बरळले. साला, यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल केला. यंदाची लोकसभा ...
मार्च 19, 2019
मुंबई : कुठल्याही निवडणूकीत नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडो प्रबोधन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी...
मार्च 19, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?  19 मार्च, 2019  'मागील पाच वर्षातील...
मार्च 19, 2019
नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असून, दोन एप्रिलला पुढील सुनावणी निश्‍चित केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नामांकन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आपसूकच अनिश्‍चितकाळापर्यंत पुढे ढकलली गेली आहे. आशीष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे...
मार्च 19, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाल्यात प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी?  17 मार्च, 2019...
मार्च 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खोटं बोलतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान कधी झालाच नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) मोदींवर निशाणा साधला. तसेच प्रथमसेवक म्हणा, असे नेहरुंचे वक्तव्य होते. आता त्यांची कॉपी ते करत आहेत, असेही ते म्हणाले. मुंबई...
मार्च 19, 2019
19 मार्च, 2019 - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाभिमानावर प्रश्न उभा केला. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत मोदींनी भारताच्या 'प्रादेशिक अखंडतेचा' मुद्दा उपस्थित न करण्याचा आरोप केला. काही काळापूर्वीच शी यांच्याशी झालेल्या गुजरात...
मार्च 19, 2019
19 मार्च, 2019 - @PawarSpeaks - फेसबुक ''पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकिस्तानातील बालाकोट आणि इतर ठिकाणचे...
मार्च 19, 2019
मुंबई : देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, असे मी यापूर्वी सांगितले होते. शरद पवार आणि मी विमानात एकत्र भेटलो होतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले. देश आता खूप मोठ्या संकटात आहे. आता हेच लोक तुमच्याकडे येतील, थैल्ल्ला रिकाम्या...
मार्च 19, 2019
नांदेड : लोकसभा व रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या अावळणे सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरूद्वारा चौकातून सोमवारी (ता. 18) रात्री एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ तलवारी जप्त केल्या....
मार्च 19, 2019
घोडेगाव (पुणे): 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
मार्च 19, 2019
कणकवली - लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता स्वतःच्या माहितीसोबत आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे. मागील पाच वर्षांची ही माहिती असणार असून, कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील...
मार्च 19, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम यांची वाढती...
मार्च 19, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मै भी चौकीदार' या अभियानावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) जोरदार टीका केली. गेल्या निवडणकूीत चहावाला बनून प्रचार तर आता चौकीदार म्हणून प्रचार करत आहेत, असे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी ट्विटरवर म्हटले...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 19, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील  यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट झाले. नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागतो. तो अद्याप दिलेला नाही. पक्षश्रेष्ठींना भेटायला विखे पाटील...