एकूण 1995 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची...
मे 20, 2019
कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी करवंदं, जांभळं...
मे 19, 2019
रत्नागिरी- निवळी, बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शासनाच्या नियमानुसार पाहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर कंपनीला या न्यायाचं उलघन करू नका. अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 19, 2019
आरसा माझ्याकडं पाहून हसला तेव्हाच मला कसली तरी अभद्र शंका आली. मी बारकाईनं स्वतःचीच प्रतिमा न्याहाळली. डोक्‍याचा पुढचा भाग स्टीलच्या ताटलीसारखा चमकू लागला होता. माझ्या डोक्‍यानं एका गोंडस टकलाला जन्म दिला होता. प्रसूती अगदीच हळुवार आणि नकळत झालेली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होते. आता हे "बाळ' मला...
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले.  कालिका मंदीर...
मे 18, 2019
भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त... गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख...
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
मे 17, 2019
नागपूर : सुमारे बाराव्या शतकापासून पाकसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला सूर्यचुलीचा (सोलर कुकर) सहभाग काळानुरूप इतिहास जमा होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मुलांना "सूर्यचूल म्हणजे काय रे भाऊ' असेच म्हणायची वेळ येणार आहे. शहरात सूर्यचुलीचा उपयोग कुठे होतो? हे आम्ही...
मे 17, 2019
लहान असताना न समजलेले काही अर्थ आजी झाल्यावर उमगतात आणि आठवत राहते आपल्या आजीच्या मायेची साय. माझ्या वडिलांच्या अचानक मृत्युमुळे माझी आजी (आईची आई) आमच्याकडे राहायला आली. शाळेतून आल्यावर आजीने केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत मी आजीला शाळेतल्या गंमतीजंमती सांगत असे. मैत्रिणींशी धरलेला अबोला,...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी....
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून...
मे 15, 2019
राजापूर - कडाक्याच्या उन्हाचा रखरखाट, त्यातून अंगाची होत असलेली लाहीलाही अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविधांगी फुले मनाला उल्हासित करतात. भर उन्हाळ्यामध्ये बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. वाढत्या उष्प्म्यामध्ये फेरफटका मारताना जीव नकोसा होतो. आकर्षक रंगछटा असलेली...
मे 14, 2019
जळगाव : वाघूर धरणावरील "रॉ वॉटर स्टेशन'वर जुने पंप काढून दोन नवीन 500 अश्‍वशक्तीचे पंप बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे उद्या (ता. 14) हाती घेण्यात आले आहे. हे काम उद्या सकाळी सातपासून सुरू होणार असून, त्यासाठी 30 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्याचा (ता.14) होणारा...
मे 14, 2019
आर्णी : विवाह सोहळा म्हटला की देवी देवतांच्या कृपाभिलाषेने संपन्न होत असतात. अगदी मुलगा मुलगी पहाणीची सुरवातच पंचागा पासुन होते. ती शुभ मुहुर्तावर संपते. देवी देवतांना साक्षीदार ठेवून लग्नाला येण्याचे निमंत्रण देण्यात येते. कुळदेवाच्या प्रसन्नतेने सुरू झालेली निमंत्रण पत्रिका चिमुकल्याच्या विनंतीने...
मे 13, 2019
लोणावळा - राज्यभर उकाड्याचे प्रमाण वाढल्याने लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांची जलपर्यटनास पसंती मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुटी घालविण्यासाठी मावळातील पवना धरण परिसर, कार्ला येथील एमटीडीसी नौकानयन केंद्रासह लोणावळा परिसरातील खासगी जलक्रीडेची ठिकाणे पर्यटकांनी...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झालेली...