एकूण 1533 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - टेंबलाई टेकडी म्हणजे येथील निसर्गाने दिलेला सुंदर वारसा. इथल्या शौर्यशाली परंपरेचं प्रतीक आणि शहराच्या रक्षणकर्त्या देवीचं स्थान. याच परिसराचा आता लोकसहभागातून कायापालट होणार असून त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. महापालिका, देवस्थान समिती, टेंबलाई मंदिर वहिवाटदार गुरव-पुजारी मंडळासह...
फेब्रुवारी 18, 2019
पन्हाळा - तरुण पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि धाडस निर्माण व्हावे, या हेतूने आयोजित केलेल्या आजच्या पन्हाळा प्रदक्षिणा मोहिमेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील चार हजारांहून अधिक गडप्रेमी युवक-युवतींनी गडाला तटबंदीखालून प्रदक्षिणा घातली.     गडाची तटबंदी,...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने खटल्यांना विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  पुण्यातील एनजीटीमध्ये २०१८ मध्ये केवळ ९१ दावे दाखल झाले, तर २०१६ मध्ये १९८...
फेब्रुवारी 17, 2019
बाळानं आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावं तसं तुंबाड जगबुडी नदीच्या काठावर विसावलं आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होवून...
फेब्रुवारी 17, 2019
आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना! म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा. आपल्याला कारभारीपणाच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 15, 2019
वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत....
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2 काेटी 65 लाख 8...
फेब्रुवारी 13, 2019
ऑफिसमधली नेहमीची लगबग. सकाळपासून निमूट दिमतीला असलेल्या स्टुडिओतल्या संगणकानं मोक्‍याच्या क्षणी काम करण्याचं नाकारलं. हॅंगून गेला बिचारा! चडफडत "कंट्रोल + आल्ट + डिलीट बटनं दाबली. रिस्टार्ट! काही क्षणांच्या विश्रांतीनंतर संगणक पन्हा तैनातीत. संगणकानं थोडंसं का, कू करायला सुरवात केली, त्याची तब्येत...
फेब्रुवारी 13, 2019
संयुक्त राष्ट्रसंघानं 2019 हे वर्ष स्थानिक भाषा (Indigenous Languages) वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि "युनेस्को'च्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी होणार आहे. जगभरातल्या हजारो स्थानिक भाषांचं रक्षण करणं, त्या पुनरुज्जीवित करणं आणि त्यांना चालना देणं, या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. ठिकठिकाणच्या...
फेब्रुवारी 12, 2019
वारजे - बजाज अर्पण ग्रुपतर्फे वारज्यातील ईशान संस्कृती सोसायटीतील लहान मुलांनी मिळून प्रत्येक रविवार निसर्ग संवर्धनासाठी द्यायचा ठरविले आहे. बियांपासून रोप तयार करून ती वारजे भागातील विविध टेकडीवर लावण्याचा उपक्रम ही मुले गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहेत.  सोसायटीतील लहान मुले...
फेब्रुवारी 11, 2019
कल्याण - रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी दिली.  30 वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान सोमवार ता 4 फेब्रुवारी ते रविवार 10 फेब्रुवारी या कालावधीत कल्याण पूर्व - पश्चिम वाहतूक पोलिसांच्या विविध कार्यक्रम...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई -  माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक...
फेब्रुवारी 10, 2019
चिपळूण - शेतकऱ्यांची गरज ओळखून कौंढर काळसूर येथील तरुण शेतकरी विकास जोशी व सचिन गुजर यांनी नाचणी मळणी यंत्र तयार केले. सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने त्यास पेटंटही मिळाले. या यंत्राच्या साह्याने साधारपणे ३०० रुपयांत ४ मण नाचणीची मळणी होणार आहे.  ग्रामीण भागातील तरुणांमध्ये...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
फेब्रुवारी 07, 2019
चिपळूण - येथील सह्याद्री निसर्ग मित्र व वन विभागतर्फे कोकणात खवले मांजर वाचवा प्रकल्प राबवला जात आहे. नवी दिल्ली येथील द हॅबिटाट ट्रस्टचे या प्रकल्पास पाठबळ मिळाले. खवले मांजर वाचवा प्रकल्पास रोजीरोटीची जोड देण्यात आली.  जंगलामध्ये आढळणाऱ्या हरडा, बेहडा, मुरुड शेंगा, रिठा, वावडिंग, पळस...