एकूण 75 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
फेब्रुवारी 09, 2019
ठाणे : मराठी उद्योजकांच्या उत्कर्ष आणि विकासासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था गेली काही वर्षे झटत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 51 शाखा असून, अडीच हजार उद्योजक संस्थेचे सदस्य आहेत. उद्योजक क्षेत्रातील संधींची माहिती आणि देवाणघेवाण होण्यासाठी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद '...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण सरकार 15 टक्के मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. काही वाहनांमध्ये मिथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकून प्रयोग देखील सुरु झाले आहेत. नीती आयोगाने देखील...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी मोदी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये या आर्थिक सल्लागार...
डिसेंबर 06, 2018
परभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देणार होते. परंतू या पथकाने परभणी तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे रद्द केले आहे. केंद्रातील नीती आयोगाचे सहसल्लागार महेश...
डिसेंबर 05, 2018
बदनापूर (जालना) : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. 5) बदनापूर तालुक्यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या विस मिनिटाच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या तूर, कापूस व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
डिसेंबर 01, 2018
आर्थिक विकास ही सातत्याने चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि तिचे मोजमाप करणे हा प्रांत आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा. पूर्णपणे व्यावसायिक कार्यक्षमतेने आणि अलिप्ततेने हे मोजमाप केले जाते. किंबहुना आपल्याकडे तरी आजवर आपण हे गृहीतच धरत आलो आहोत. दुर्दैवाने आर्थिक विकास दराच्या (जीडीपी)...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑक्टोबर 16, 2018
सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे. या उलट दिल्ली सरकारचे मॉडेल ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’च्या दिशेने जाणारे असल्याने अधिक उपयुक्त आहे. कें द्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’मुळे आरोग्याचा...
ऑक्टोबर 09, 2018
बुद्धीचे ऐकायचे की नाही, हे मनाच्या शक्‍तीवर अवलंबून असते. मनाने घेतलेला निर्णय इंद्रियांना पाळावाच लागतो. म्हणून आयुर्वेद, योग, अध्यात्म वगैरे सर्व प्राचीन शास्त्रांमध्ये मनाच्या सकारात्मकतेवर मोठा भर दिलेला आढळतो.  शक्‍तीचा विचार न करता भलतेच साहस करणे, हे प्राणाचा नाश करणाऱ्या कारणात श्रेष्ठ...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : 'शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट...
सप्टेंबर 17, 2018
पुणे  - पुणे-नाशिक लोहमार्गावर पारंपरिक रेल्वेचा आराखडा तयार झाला असला, तरी या मार्गावर स्पीड रेल्वे सुरू करता येईल का?, यासाठी पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीने (एमआरआयडीएल) सुरवात केली आहे. त्यानुसार प्रकल्प सुरू झाल्यास प्रवाशांना अवघ्या दोन तासांत...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव ः महिलांनी स्वतःचे सामर्थ्य जाणले, तर त्या राष्ट्राच्या सारथी बनू शकतात. स्वतः देश चालवू शकतात, असे प्रतिपादन देशात सहकाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिक सन्मान देण्याचे काम करणाऱ्या भारत सरकार नीती आयोगाच्या सदस्या, बालसंरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा शताब्दी पांडे (...
सप्टेंबर 05, 2018
मूलभूत आर्थिक प्रश्‍न आणि आव्हानांकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांनी संख्यांच्या लढाईत गुंतून पडणे, ही सर्वसामान्यांची दिशाभूल आहे. ‘नीती आयोगा’च्या उपाध्यक्षांनीही या खेळात भाग घेणे हे तर जास्तच गंभीर म्हणावे लागेल. ‘युद्ध सुरू होते, तेव्हा पहिला बळी जातो तो सत्याचा...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई - राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी नीती आयोगाकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले....
ऑगस्ट 11, 2018
पुणे - शहरातील विविध समस्यांची उकल आणि त्यावर शाश्‍वत उपाययोजना कशी करावी, याबाबतच्या संकल्पना आणि नमुने सादर करण्यासाठी पुण्यातील पहिले ‘स्मार्ट सिटी हॅकॅथॉन’ आयोजित केले आहे. ‘ऑनलाइन हॅकॅथॉन’ स्पर्धेची सुरवात शुक्रवारपासून झाली असून, ‘ऑफलाइन हॅकॅथॉन’ २९ सप्टेंबरला सावित्रीबाई फुले पुणे...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई: आघाडीचे स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रसंगी बोधचिन्हात बदल केला आहे. दोन दशकांहून अधिक जुना असलेल्या तपकिरी रंगाचा लोगो बदलत आता एनएसईने मॅरिगोल्ड, पिवळा, लाल आणि निळ्या रंगाचा समावेश असलेला नवा लोगो आणला आहे. हे चारही रंग अखंडत्व,...
जुलै 21, 2018
शिक्रापूर - पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नुकतीच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य सरकारने नुकतेच ४० कोटी या कंपनीकडे वर्ग केले आहेत. प्रकल्प प्रारंभाचा कालावधी हा सर्वे व मंत्रिमंडळ मंजुरीवर असला तरी...