एकूण 136 परिणाम
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम...
मे 15, 2019
कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर...
मे 09, 2019
सावंतवाडी - नारायण राणेंचे आत्मचरित्र दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी आहे; पण स्वतःवर झालेल्या आरोपांचे काय? याचे स्पष्टीकरण ते करणार आहेत, का असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून केला आहे. माजी मुख्यमंत्री राणे आत्मचरित्र प्रसिद्ध करणार असल्याचे...
एप्रिल 24, 2019
कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात सुमारे ६५ टक्‍के...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 18, 2019
रत्नागिरी - लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणुकीतील रंगत वाढली आहे. महायुतीचे विनायक राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रणनीती बदलत गनिमी काव्याने प्रचार सुरू ठेवला आहे. शिवसेनेच्या गटांना आणि गणांना हादरा देण्याचा नीलेश राणे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे...
एप्रिल 03, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराबाबत अपक्ष उमेदवार नीलेश राणे यांनी माझ्यावर केलेला आरोप बिनबुडाचा आहे. कंपनीत तीन कामगार युनियन होत्या. त्यांमध्ये नीतेश राणेदेखील होते. ही कंपनी मालकाचे दुर्लक्ष, बेशिस्त आणि भ्रष्टाचारामुळे डुबली. याचे खापर आमच्यावर फोडू नका....
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 26, 2019
कणकवली - पारंपरिक मच्छीमार आमचे दैवत आहे असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे, जर ते दैवत असतील तर गरीब मच्छीमारांचे प्रश्न गेल्या पाच वर्षात लोकसभेच्या सभागृहात का सुटले नाहीत. एलईडी फिसिंग का बंद झाली नाही, पर्ससीनच्या मंडळींना घेऊन दिल्लीदरबारी जाता याचा अर्थ तुम्ही ही अनधिकृत मच्छिमारीचे...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध स्वाभिमान अशीच लढत निश्‍चित आहे. उमेदवार जाहीर झालेला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अजूनही चाचपडत आहेत. लोकसभा मदारसंघातील सहापैकी पाच शिवसेनेचे, तर एक आमदार नामधारी काँग्रेसचा प्रत्यक्षात स्वाभिमानचा आहे...
मार्च 07, 2019
देवगड - नाणार प्रकल्प विरोधी भूमिका खंबीरपणे आपण शासनाला पटवून देऊ शकलो म्हणून प्रकल्प रद्दची घोषणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर देशाचे चौकीदार असतील तर मी देवगडचा चौकीदार आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. नाणार प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना शासनाने जाहीर...
मार्च 04, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी जाहीर केलेला नोकरी मेळावा हा २७ पैकी एकही कंपनी येण्यास तयार नसल्याने रद्द करावा लागला. या मंडळींनी जिल्ह्यातील तरुणांची आणि त्यांच्या पालकांची घोर निराशा करून फसवणूक केल्याने आपण त्यांचा जाहीर निषेध करतो, अशी टीका...
फेब्रुवारी 23, 2019
कोल्हापूर - ‘चौकीदार चोर है’पासून ‘मोदी मुर्दाबाद’चा नारा दिलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले, स्वार्थासाठीच त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करताना स्वतःची विश्‍वासार्हताही गमावली आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज कोल्हापुरात केली. स्वाभिमान...
फेब्रुवारी 20, 2019
सावंतवाडी - माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हा मूर्खपणा आहे. नीतेश राणे यांनी अशाप्रकारे विधान करण्यापेक्षा आपल्या वडिलांकडून शिकवणी घ्यावी, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी येथे केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे माझे मित्र आहेत. त्यांनी खासदारकी...
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...
फेब्रुवारी 07, 2019
सावंतवाडी - तहसील कार्यालयाचे काम निकृष्ट झाल्याचा प्रकार आज खुद्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा आमदार नीतेश राणे यांनी उघड केला. खिडक्‍या, दरवाजे मोडलेले, तसेच अर्धवट वायरिंग असताना काम करणार कसे? असा सवाल करत त्यांनी स्वतः कार्यालयात फेरफटका मारला. अशाप्रकारे...
फेब्रुवारी 02, 2019
मालवण - जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसंदर्भात बैठका घेण्याचा अधिकार पालकमंत्री, सत्ताधारी आमदारांना आहे. यामुळे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील एकतरी बैठक उधळून लावण्याचे धाडस दाखवावे. आम्ही बैठक घेण्यासाठी सक्षम आहोत,...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध...
ऑक्टोबर 04, 2018
कणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली. स्वपक्षातील गद्दार आणि मोदी लाटेवर खासदार राऊत हे 2014 मध्ये निवडून आले होते. पण 2019 मधील परिस्थिती वेगळी...