एकूण 10092 परिणाम
मे 27, 2019
भटिंडा : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट हल्ल्यावरून रडारबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांची खिल्ली उडविण्यात आली. आता मोदींच्या या वक्तव्याचे भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख रघुनाथ नांबियर यांनी केले असून, जास्त ढग असतील तर रडार व्यवस्थित काम करत...
मे 27, 2019
वाराणसी : आज उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाला दिशा देत आहे. उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरविते. 2014, 2017 आणि आता 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील जनतेने आम्हालाच निवडले आहे. निकालाचे आकडे मांडणाऱ्यांना यंदा मतदारांनी पराभूत केले आहे. काशीने मला ताकद आणि प्रेम दिले असून, मला विजयाचा विश्वास...
मे 27, 2019
उदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर येथील संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम...
मे 27, 2019
लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजपला उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेशात निर्भेळ यश मिळाले. या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असले, तरी दारुण पराभवामुळे विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सन्नाटा पसरला आहे. "यशाने हुरळून जायचे नसते, तसे पराभवाने खचताही कामा नये..' असे...
मे 27, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (सोमवार) वाराणसीत जाऊन काशी विश्वेश्वरचा पूजा करून, मताधिक्य दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले.  लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी गाठली. मोदी रविवारी गुजरातमध्ये भाजप कार्यालयात...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 27, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून...
मे 27, 2019
नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी...
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष...
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे...
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष बाब म्हणजे,...
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...