एकूण 955 परिणाम
मे 23, 2019
स्लिम फिट - श्रद्धा कपूर मी आधीपासूनच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल हे खेळत असल्याने माझा फिटनेस चांगला होता. पण मी चित्रपटातून काम करायला सुरवात केल्यापासून फिटनेसवर अधिक भर द्यायला लागले. मी डाएट आणि वर्कआऊट या दोन्हीला तेवढेच महत्त्व देते. आठवड्यातून ४ ते ५ दिवस जसा वेळ मिळेल त्यानुसार जिमला जाते. मला...
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.  विक्रम...
मे 21, 2019
पुणे : सध्या नृत्याच्या नावाखाली वेडेवाकडे काही बघायला मिळते. वेशभूषेबाबत तर काही विचारायलाच नको. रानात औषधासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती असतात तशी विषारी झुडुपंही असतात. आपल्या सभोवतालच्या जगातून आपण उत्तम असेल ते वेचत जावे, वाईट असेल ते सोडून द्यावे. रविवारी (ता. १९) गोखलेनगरमधील कलाछाया केंद्रात...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 16, 2019
देवरूख - मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयात तुषार खेतल यांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.लक्ष्मीबाई खेतल प्रतिष्ठानच्या वतीने देवडेतील वेताळेश्ववर यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 14, 2019
नकारात्मक विचार टाळा, सहज माफी मागा अन्‌ माफ करायलाही शिका औरंगाबाद- दिवसेंदिवस माणसाचे आयुष्य धकाधकीचे झाल्याने ताण-तणाव ओघानेच आला. वाढत्या शहरीकरणात ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणूनच ताण-तणावात राहण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. ताणतणावाचा निचरा केला तरच हृदयरोग अथवा अन्य आजारांपासून...
मे 13, 2019
सोलापूर : जगण्यासाठीची धावपळ, करिअरसाठीची रॅटरेस, कामाच्या ठिकाणी सातत्याने बदलणारे वातावरण, बदलती आव्हाने, कौटुंबिक आणि संसारिक आघाडीवर होणारी ओढाताण अशा अनेक बाबींमुळे प्रत्येकजण कमीअधिक प्रमाणात तणावाखाली आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ताणतणाव निवारण दिनानिमित्त "सकाळ'ने विविध क्षेत्रांतील...
मे 12, 2019
मी राहायला अंबाई डिफेन्स कॉलनीत. तिसरीपासूनच अभिनयाचं प्रशिक्षण सुरू होतं. आपण झालो तर अभिनेत्रीच व्हायचं, हे स्वप्न घेऊनच अभिनयाकडे वळलो आणि त्याचवेळी शालेय शिक्षणही सुरू होतं. यंदा माझं दहावीचं वर्ष. ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील लीड रोलसाठी निवड झाली आणि स्वप्न सत्यात उतरत...
मे 11, 2019
पुणे : यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही कला अवगत करता येत नाही. कोणतीही कला शिकण्यासाठी तुमचा आत्मा, शरीर, भावना त्यामध्ये गुंतायला हव्यात. असे मत भरतनाट्यम व ओडिसा या शास्त्रीय नृत्यांची कला अवगत असणारे दतुक रामली इब्राहिम यांनी व्यक्त केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात...
मे 11, 2019
माझ्या मित्र - मैत्रिणींनो,  उन्हाळ्याची सुटी म्हणजे सर्व मुला-मुलींकरिता सर्वांत आनंदाचा काळ असतो. खरं सांगतो, मी पण त्याला अपवाद नव्हतो. शेवटचा पेपर देऊन परीक्षा हॉल बाहेर पडताना एक वेगळीच मजा असते. मी लहान होतो तेव्हा परीक्षेचा शेवटचा पेपर झाला, की दप्तर खोलीच्या कोपऱ्यात टाकायचो ते दोन महिने न...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 09, 2019
यावर्षी अभिनेता सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा चित्रपट 'भारत'चं तिसरं 'ऐथे आ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना कैफ नृत्य करताना दिसत आहेत. या गाण्यात सलमान आणि कॅटरीना लग्नबंधनात अडकताना दिसत आहे.  हे गाणं प्रदर्शित झाल्याची माहिती सलमानने 'शादी वाला देशी...
मे 09, 2019
पुणे : ज्या नाटकाने दोन दशके गाजवली, प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले, अशा 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या ही नाटकाने १५० प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. प्रशांत दामले व कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. 11 मे...
मे 09, 2019
मी मंगळवार पेठेतला. ज्या परिसरात मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच गल्लीतला. आमच्या तीन पिढ्यांनी जयप्रभा स्टुडिओ असो किंवा एकूणच कलेसाठी सेवा केली. तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करताना तोच ध्यास घेऊन मी नृत्य दिग्दर्शनात आलो आणि त्यात नवीन संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करत...
मे 09, 2019
झरे - लोककला व लोकनृत्यांची माणदेशची ओळख असलेल्या गजनृत्याकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. रोजगार-शिक्षणामुळे आलेले सामाजिक बदल अशा अनेक कारणांमुळे आटपाडीसह दुष्काळी माणदेशातील गावागावांतील हा खेळ-कलाप्रकारास उतरंड लागली आहे. गजनृत्य ही माणदेशाची ओळख. स्थानिक बोलीभाषेत गजीनृत्य म्हणूनही हा खेळ...
मे 09, 2019
स्लीम फीट मी रोज सकाळी वर्कआउट करते. सकाळी साडेसहा वाजता माझे ट्रेनिंग सुरू होते. मी जिम आणि योगासने या दोन्ही गोष्टी शक्‍यतो करते. त्याबरोबरच मी शास्त्रीय नृत्यही करते. मी नृत्य कलेलाही फिटनेसचा भाग समजते व गेल्या वीस वर्षांपासून नियमित नृत्य करते. आउटडोअर वर्कआउट करायला...
मे 09, 2019
चेतना तरंग तुम्ही सहसा उद्देशपूर्ण, उपयुक्त आणि तर्कशुद्ध असेल तेच करता. तुम्ही पाहत असलेले सर्वकाही तर्कशुद्ध मनाने पाहत असता. एखादा शोध, नवीन ज्ञान, अंतर्ज्ञान हे सर्व तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे आहे. सत्य हे कारणापलीकडे आहे. तर्कसंगत मन हे दोन्ही रुळामध्ये असलेल्या रेल्वेमार्गासारखे आहे. सत्याला...
मे 08, 2019
या लेखाचे मूळ लेखक डॉ. नझीर महमूद यांचा लेख इथे वाचता येईल. मूळ लेखाबद्दल व लेखकाबद्दल पूर्ण माहिती लेखाच्या शेवटी दिलेली आहे. १८ एप्रिल २०१९ रोजी कराचीहून ग्वादरला बसमधून प्रवास करणार्‍या कमीत कमी १४ प्रवाशांना ग्वादर जिल्ह्यातील व ओरमारा या समुद्रकाठावरील शहराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारले....