एकूण 727 परिणाम
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...
मे 15, 2019
कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग...
मे 12, 2019
औरंगाबाद : चारा छावण्यांबाबत शासनाने 4 मे 2019 ला काढलेल्या निर्णयातील अटी आमंलात आणाव्या तरी कशा, या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. अन्यथा 16 मेपासून चारा छावण्या बंद करू असा इशारा चारा छावणी चालकांनी शुक्रवारी(ता.10) दिला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.  औरंगाबाद...
मे 12, 2019
औरंगाबाद : ट्रायच्या नियमानुसार केबल दरांची अंमलबजावणी देशात सुरू झाली; याबाबत ग्राहकांना काय, सर्व्हिस प्रोव्हायडरलादेखील संपूर्ण माहिती नाही, असे असताना ट्रायने आपले नियम कठोर करीत ग्राहकांना अधिक चांगली आणि हवी ती सुविधा देण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यानुसार आता स्थानिक केबल नेटवर्कपासून ते...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. त्यासाठी पाण्याच्या वितरण व्यवस्थेचा आराखडा, जलमापकांचा पुरवठा आणि स्काडा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. पालिका त्यासाठी तब्बल ११२ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला लवकरच स्थायी...
एप्रिल 25, 2019
श्रीलंकेतील हल्ल्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे अपयश ढळढळीतपणे समोर आले. या लढाईच्या व्यूहरचनेची नव्याने आखणी करावी लागेल. श्री लंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समोर आणलेल्या जळजळीत वास्तवाची दखल श्रीलंका सरकार, तेथील सुरक्षा दले, तपासयंत्रणाच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार...
एप्रिल 25, 2019
पुणे - मतदार याद्यांतील त्रुटी, झोपडपट्ट्या-वस्तीपातळीपर्यंतच्या मतदारांपर्यंत पोचण्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आलेले अपयश अन मर्यादित प्रचार आदी कारणांमुळे निम्म्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. स्टार प्रचारकांनी पुण्याकडे पाठ फिरविल्यामुळे राजकीय...
एप्रिल 21, 2019
पाली : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. यामुळे प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बहुतांश मबाईल कंपन्यांचे नेटवर्क धिम्यागतीने चालत असल्याने डिजिटल प्रचाराला खिळ बसली आहे. खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या...
एप्रिल 21, 2019
सांगली - ‘‘पंतप्रधान मोदी एकीकडे आंतकवाद संपवला असे म्हणतात, तर दुसरीकडे बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देतात. भोपाळमध्ये अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना डावलून साध्वी ठाकूरला उमेदवारी देऊन तुम्ही नेमका संदेश काय देताय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश...
एप्रिल 20, 2019
    नाशिकः हल्ली मोबाईल गेम्सपासून अन्य विविध माध्यमांत तरुणाई दंग होताना दिसते. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शून्य फायदा होतो. दुसरीकडे शहरातील तरुणाई विविध ढोल- ताशा पथकांमध्ये सहभागी होतांना वादनाचा मनसोक्‍त आनंद घेताना दिसतात. उन्हाळी सुट्यांचा योग्य सदुपयोग व्हावा, यासाठी ढोल-ताशांचे...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 17, 2019
लोकसभा निवडणुकानिमीत्त सकाळने कारणराजकारण ही मालिका सोशल मिडियावर घेतली. त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. मालिकेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग फिरता आला. खेड्यापाड्यांचे स्थलांतर शहरी भागाकडे होत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार...
एप्रिल 16, 2019
‘एबीसी’च्या सर्वेक्षण अहवालात ‘सकाळ’वर अव्वल मोहोर पुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१८ या...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा फ्रान्समधील आघाडीचे दैनिक...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व आम आदमी पक्षाच्या (आप) मतदारांचा ‘बूस्टर’ आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे.  मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मनसेचा मतदार असला, तरी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व, उत्तर...