एकूण 239 परिणाम
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार प्रचार...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व आम आदमी पक्षाच्या (आप) मतदारांचा ‘बूस्टर’ आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे.  मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मनसेचा मतदार असला, तरी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व, उत्तर...
एप्रिल 11, 2019
पुणे - बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांचा वावर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढल्याचे चित्र आहे. पाकिस्तान त्यांचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवीत असल्याची सद्यःस्थिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने...
एप्रिल 11, 2019
पुणे - चित्रपट बनविण्यापासून प्रदर्शित होण्यापर्यंत खरी कसोटी निर्मात्यांची असते. त्यामुळे बऱ्याचदा निर्माते, दिग्दर्शक, वितरकांमध्ये वाद होतात; त्याचे रूपांतर मारहाणीतही होते. त्यामुळे निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, फसवणूक, लालफितीतील कारभारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट...
एप्रिल 05, 2019
रावेर ः आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या रावेर मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना युतीच्या खासदार रक्षा खडसे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम, मागासवर्गीय आणि मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत....
एप्रिल 04, 2019
भारतातील आघाडीचे उद्योजक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. झी नेटवर्क ताब्यात घेण्यासाठी मुकेश अंबानी आणि एअरटेलचे सुनील मित्तल यांच्यात स्पर्धा असल्याचे समोर आले आहे. दोघेही झी टेलिव्हिजन नेटवर्कचे संपादन करण्यासाठी उत्सुक असल्याचे...
मार्च 27, 2019
इस्लामपूर - शिराळा मतदारसंघात लोकसभेसाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाआघाडीचा भाग असलेल्या खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार माजी आमदार मानसिंगराव नाईक करतील. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक खासदार शेट्टींची मैत्री दूर सारत आता युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात असतील. ही विधानसभा निवडणूक...
मार्च 26, 2019
भडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून उमेदवारी करण्याचे संकेत मिळत आहे. त्यांनी उमेदवारी केल्यास राज्यात सर्वत्र भाजपला विजय मिळवून देणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यात...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची राज्यातील ही पहिलीच लॅब ठरणार आहे. शनिवारी (ता. २३) पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘इस्त्रो’चे सीईओ गोविंद यादव, महाराष्ट्र वैज्ञानिक महामंडळाचे धनेश...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे. या गटाकडून पक्षाचे काम...
मार्च 12, 2019
मुंबई - नव्या दररचनेमुळे केबल शुल्क कमी होईल, असे "ट्राय'ने (दूरसंपर्क नियामक प्राधिकरण) ग्राहकांना सांगितले होते; परंतु एक-दोन महिन्यांतच ग्राहकांना वाढीव दरांचे चटके बसू लागले आहेत. मर्यादित वाहिन्यांचे मासिक शुल्क 250 रुपयांवरून 500 ते 550 रुपयांवर गेल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.  पूर्वी केबल...
मार्च 04, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. स्वाभिमानीच्या स्थापनेपासून महाडिक यांनी कधी पडद्यामागून, तर कधी उघड, आवश्‍यकतेनुसार स्वाभिमानीची पाठराखण केली. तसेच शेट्टींनीही विधानसभा निवडणूक असो की लोकसभा, अगदी...
फेब्रुवारी 28, 2019
पिंपळगाव बसवंत - पुलवामात १४ दिवसांपूर्वी जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याचे साक्षीदार निफाडचा भूमिपुत्र रामभाऊ जाधव आहेत. पुलवामा घटनेच्या दिवशी रामभाऊ महामार्गावर कर्तव्य बजावत होते. दहशतवाद्यांनी घडविलेल्या आरडीएक्‍सच्या स्फोटानंतर बसचे अवशेष त्यांच्या उजव्या पायावर...
फेब्रुवारी 24, 2019
सांगली - "मी राज्यात मंत्री असलो तरी इथेच राहण्याची इच्छा नाही. मला दिल्लीत जाऊन काम करायचे आहे. तेथेच शेतकरी आणि तळागाळातील माणसांविषयीचे धोरण ठरवले आहेत. त्यामुळे मी हातकणंगले मतदार संघ रयत क्रांती संघटनेला मागतोय आणि मी स्वतः तेथून लढण्यास तयार आहे', अशी भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
फेब्रुवारी 24, 2019
सांगली लोकसभेची जागा आघाडीच्या वाटपात काँग्रेसच्या वाट्याला जाणार आणि इथला उमेदवार प्रथेप्रमाणे दिल्लीत ठरणार, या साचेबद्ध पटकथेपर्यंतचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. भाजप आता लोकसभा मतदारसंघातील गावा-गावापर्यंत पसरला; तर गावा-गावांपर्यंत पसरलेली काँग्रेस आता अधिकाधिक संकुचित होत चालली आहे. भाजपचे...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर - सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांना आता यूटीएस या मोबाईल ॲपद्वारे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. एक नोव्हेंबर २०१८ पासून ही सुविधा देशभर सुरू करण्यात आली असून, ऐन उन्हाळ्यात तिकिटासाठी तासन्‌तास रांगेत उभे...