एकूण 552 परिणाम
March 08, 2021
मोताळा (बुलढाणा) : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. यात जिल्हा स्मार्ट ग्राम सिंदखेडचा समावेश आहे. त्यामुळे ज्ञानज्योतीने सिंदखेडचे भाग्य उजळणार असून, विद्यार्थ्यांचा...
March 08, 2021
मुंबई: आज ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. या दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांसाठी खास संदेश लिहिला आहे. हा संदेश राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या त्यांनी महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच तुम्ही...
March 05, 2021
नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे, विद्युतीकरण, दुहेरी मार्ग, नवीन रेल्वेमार्गास मंजुरी तसेच मंजुर रेल्वे मार्गांना गती व इतर रेल्वे विषयक प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण सामुहिक प्रयत्न करून, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलतांना खासदारांनी...
March 04, 2021
नाशिक : निवृत्ती झाली, वयही वाढले, आता काय होणार अशा विचारांनी अनेक निवृत्तीधारक नैराश्‍यात जातात. अशा परिस्थितीत ज्येष्ठांना आदर्श ठरावे, असे काम नोटप्रेसमधील निवृत्त कर्मचारी सुभाषचंद्र आहेर यांनी वयाच्या ७९ वर्षी केले.   निवृत्तीनंतरही तो ध्यास कौतुकास्पद! सुभाषचंद्र...
March 03, 2021
सोलापूर : किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत तरूणाला दगडावर आपटून खून करणाऱ्या आरोपीला सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासांतच अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास मुळेगाव परिसरात घडली होती. सीसीटिव्हीमुळे लागला सुगावा सुरेश बबन गायकवाड आणि रवी रणखांबे हे दोघेही खुनाच्या काही तास...
March 03, 2021
कोरोनाच्या महामारीमुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना खूप त्रास होत असला, तरी काही फायदेही होत आहेत. अमेरिकेतील फॉल २१साठी एसएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक विद्यापीठांनी काही ठरावीक विषयांसाठी जीआरईचीमधून सूट देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे प्रवेशासाठीच्या...
March 02, 2021
भारताचा क्रिकेटपटू रनमशिन विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम आहेत. विराटच्या खेळाचे चाहते जगभरात आहेत. सोशल मिडियावरही त्याची लोकप्रियता मोठी आहे. नुकताच विराटने त्याच्या इन्टाग्रामवर 100 मिलीयन पेक्षा फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 100 मिलीयन फोलअर्स होणारा विराट आशियातील पहिला...
March 02, 2021
सोनई (अहमदनगर) : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व भक्त मंडळ सोनई शाखेच्या वतीने बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या ६७ व्या जयंती निमित्ताने मोरयाचिचोंरे येथे ग्रामस्वच्छता व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा सदगुरुमाता सुदीक्षा महाराज यांच्या...
March 01, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडील मोहिमेसाठी मंगळवेढ्यापासून कोसभर अंतरावर असणाऱ्या कृष्ण तलावालगत शिवाजी महाराजांसह सैन्याचा पदस्पर्श लाभला. अजूनही हा परिसर दुर्लक्षित असून, या ठिकाणी शासनाने लक्ष दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. त्या दृष्टीने लक्ष...
March 01, 2021
कोपर्डे हवेली (जि. सातारा)  : ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक होऊन सरपंचपदी नेताजी चव्हाण, उपसरपंचपदी शुभांगी चव्हाण यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाखा अभियंता एस. एन. मुंडे, तलाठी संजय सावंत, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे आदींनी काम पाहिले. सरपंचपदाच्या...
February 28, 2021
शिरपूर (धुळे) : येथील पालिकेचा २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी १३४ कोटी २८ लाख रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २६) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षात शहरात काँक्रिट रस्ते, भुयारी गटार, सोलर पॅनल्स खरेदीसाठी पालिकेने भरीव तरतूद केली आहे. पालिकेच्या अमरधाममध्ये...
February 28, 2021
अमळनेर (जळगाव) : येथील पालिकेच्या झालेल्या विशेष ऑनलाइन सभेत कोणतीही करवाढ न करता १३५ कोटी रुपयांच्या पाचव्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात असून, हे २ कोटी ४४ लाख रुपये शिलकी अंदाजपत्रक आहे. या वेळी २०२०-२१ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.  पालिका अंदाजपत्रकासाठी...
February 28, 2021
वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर पंतप्रधान कार्यालयात काम करत असे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसशी समन्वय राखण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. कामानिमित्त माझं...
February 28, 2021
हरयानातल्या छोट्या खेडागावातील एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतात केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्‍वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात १७ रुपये असताना, शिक्षण...
February 27, 2021
सासवड : येथील नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला व २५ लाख ९४ हजार ९६० रुपये शिलकीचा सन २०२१- २२ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजूर झाला. सुमारे १५६ कोटी २९ लाख ७३ हजार रुपयांचा हा गृहीत अर्थसंकल्प आहे. सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्थायी समितीनंतर आज सभागृहात हा...
February 27, 2021
विटा : विटा नगर परिषदेचा सन 2021-2022 वर्षाचा 125 कोटी 50 लाख 38 हजार 944 रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षा सौ.सारिका सपकाळ यांनी  केला.  मुख्याधिकारी अतुल पाटील, प्रतोद ऍड. वैभव पाटील, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पात घरपट्टी, पाणीपट्टीची...
February 27, 2021
मला चिमणी-कावळ्याच्या भावनांचा  अनुवाद करता यायला पाहिजे मला झाडाचं शरीर नेसून झाडाचं दु:ख कळलं पाहिजे मला विजेत होरपळता आलं पाहिजे मला जाळात जळता आलं पाहिजे मला विहिरीइतकं खोल होता आलं पाहिजे मला माझ्याच विचाराची जमीन नांगरता आली पाहिजे  मला सामान्य माणसाच्या काळजात खोपा करून  राहता आलं पाहिजे...
February 26, 2021
हिंगोली : शासनाकडुन जीएसटी मध्ये होणारे बदल व कायद्यामध्ये सुधारणा करून हा कायदा सुलभ करावा या मागणीसाठी मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँण्ड कॉर्मस आणि कॉन्फ्रेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ , व कर सल्लागार संघटनाच्या वतीने शुक्रवारी ता.  २६ बंदला...
February 25, 2021
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी झाली. यानिमित्त अनेकांनी विविधप्रकारे शिवरायांना मानवंदना दिली. यामध्ये नंदी सिस्टर्स नावानं प्रसिद्ध असलेल्या दोन गायिका-संगितकार बहिणींचाही समावेश होता. त्यांनी शिवजयंतीनिमित्त खास पाळणा गीत गात एक...
February 25, 2021
नागपूर ः आगामी वर्षात शंभर कोटींची घरे आणि साठ कोटी रुपयांची रस्ते शहरात बांधण्याचा संकल्प सुधार प्रन्यासने केला असून याकरिता ६०६ कोटी ८८ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हेही वाचा - विभक्त राहत असलेली पत्नी हरविल्याची तक्रार दिली पतीने; पोलिस तपासात पुढे आहे भयान सत्य प्रन्यासचे सभापती...