एकूण 15 परिणाम
January 16, 2021
नाशिक : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झालेले असताना निर्यातीसाठी द्राक्षांचे ‘पॅकिंग’ही थांबलेले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १८६ टनांनी निर्यात कमी झाली आहे. द्राक्षांच्या काढणीला २५ जानेवारीनंतर वेग येणार असल्याने निर्यात वाढण्याची शक्यता...
January 01, 2021
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्वत्र नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील थर्टीफस्टच्या मध्यरात्री चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे यावर्षी मद्य प्राशन करुन...
December 31, 2020
नवी दिल्ली - इंग्लंडला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या नव्या अवताराने भारतातही चंचुप्रवेश केल्यामुळे यंत्रणा सावध झाल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात संसर्गाच्या प्रसाराला संधी मिळू नये यासाठी राज्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्राने दिले. भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या...
December 22, 2020
कोरोना व्हायरसवर लस तयार झाली असून, अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवातही होत आहे. भारतातही लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. अशातच ब्रिटनमधील एका बातमीने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळला असून, हा प्रकार अधिक घातक असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य...
December 13, 2020
कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारी शेती म्हणून फुलशेती ओळखली जाते. एका एकरातून २० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे फुलशेतीतूनच शक्य आहे. इतकी क्षमता असूनही ही शेती अडचणीत का? वाढता उत्पादन खर्च, पेटंट वाणांची अनुपलब्धता, मार्केटिंगकडे दुर्लक्ष ही त्यामागची कारणे आहेतच; त्या सोबत फुलशेतीतील सर्व...
December 08, 2020
लखमापूर (जि.नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीमध्ये सध्या वातावरण द्राक्षपिकांसाठी पोषक तयार झाल्याने द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांच्या चालू हंगामावरील आशा बळावल्या आहेत. मागील द्राक्ष हंगामात कोरोनाच्या परिस्थितीमुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला तोंड...
December 03, 2020
नाशिक : डेटींग ॲपवरुन महिलेसोबत झालेली ओळख शहरातील  ४० वर्षीय व्यापाऱ्याला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन झालेल्या ओळखीतून व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत नाशिकच्या व्यापाऱ्याची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाचा नेमके काय घडले टुली मॅडल वर झाली ओळख शहरातील ४० वर्षीय...
November 16, 2020
केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या कंत्राटी शेतीच्या कायद्यावरून वाद सुरू आहेत. कंत्राटी शेती ही एक व्यापक संकल्पना आहे. या कायदानुसार कंपनी आणि शेतकरी यांनी सहमतीने काम करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रात गेली अनेक दशके अनौपचारिक करार शेती केली जात आहे. उदाहरणार्थ, वीस वर्षे पोल्ट्री व्यवसायात करार...
November 14, 2020
दहीवड (जि.नाशिक) : दिवाळी म्हटली की घराघरात दिवाळीच्या फराळाचा खमंग असतो. या निमित्ताने फराळाची देवाण घेवाण केली जाते. परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी सध्या पोस्टाच्या पार्सल सेवेचा लाभ घेतला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे परदेशातच अडकून असलेल्या नातेवाईकांना बरेचजण...
October 31, 2020
वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
October 14, 2020
ह्युस्टन - एकदा कोरोनामुक्त होऊनही दुसऱ्यांदा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि दुसऱ्या संसर्गात या आजाराची अधिक तीव्र लक्षणे दिसू शकतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेत तसा रुग्ण आढळला आहे.  अमेरिकेतील नेवादा विद्यापीठातील संशोधकांनी केलेले हे संशोधन लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे....
October 13, 2020
वॉशिंग्टन- कोरोना विषाणूची बाधा दुसऱ्यांदा झाल्यास शरीरात अधिक गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. शिवाय एकापेक्षा अधिकवेळा कोविड विषाणूची लागण होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. The Lancet Infectious Diseases journal charts मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. एकदा कोरोना झाल्यास...
October 07, 2020
वॉशिंग्टन- कोरोना महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली. पाहता-पाहता हा विषाणू सर्व जगभर पसरला. सर्व देश या विषाणूविरोधात लढत आहेत.  कोरोनामुळे जगाचं खूप मोठं नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील Pew Research Center ने एक सर्वे घेतला होता. या सर्वेमध्ये जगातील 14 प्रगतीशील देशातील...
September 21, 2020
नाशिक/सोयगाव : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून संपूर्ण जग काही काळ थबकले आहे. या काळात व्यायामाचे सहजसुलभ साधन म्हणून शहरासह जिल्ह्यात सायकलचे महत्त्व वाढल्याने जिल्ह्यात चार महिन्यांत ३३ हजारांहून अधिक सायकलींची विक्री झाली असून, ती नियमितपेक्षा तिप्पट असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जिल्ह्यात शाळा...
September 18, 2020
नाशिक / मालेगाव : देशात गेली तीन वर्षे बटाट्याच्या विक्रमी उत्पादनामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. वर्षभर बटाटा १० ते २० रुपये किलो दरानेच विक्री झाला. यामुळे यंदा बटाट्याची लागवड घटली. उत्पादनात घट झाल्याने गृहिणींच्या परडीतील फळभाज्यांचा राजा बटाटा सप्टेंबरच्या प्रारंभीच वधारला....