एकूण 66 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई: अभिनेता आमिर खानच्या सिनेमांची सिनेप्रेमी नेहमीच वाट बघत असतात. वर्षातून आमिरचा एखादाच सिनेमा पण तो अगदी ताकदीचा विषय घेऊन आणि बिग बजेट बॅनरखाली असतो. सिनेमाच काय तर सामाजिक कामातील पुढारासाठीही आमिरचे नाव आदराने घतले जाते. पण आमिरसाठी जे आदरस्थानी आहे त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याच्या...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले. कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन...
सप्टेंबर 06, 2018
वाल्हेकरवाडी - पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती, चिखली येथील अरुण सुभाष पाडुळे यांची राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी चेन्नई येथे सुरू असलेल्या अठ्ठावीसाव्या जी व्ही मावळणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत ४०० पैकी ३६८...
ऑगस्ट 27, 2018
आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेची सांगता भारतासाठी पदकाविना झाली. पहिल्या सहा दिवसांत नऊ पदके जिंकल्यावर अखेरच्या दोन दिवसांत एकही पदक जिंकता आले नाही. अखेरच्या दिवसाच्या स्कीट प्रकारातील अपयशापेक्षा २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात अनिष अंतिम फेरीपासूनही दूर राहिला हे सलणारे होते. मात्र...
ऑगस्ट 26, 2018
क्रिकेटवर टीका करताना अनेकांचा तोल ढळतो. सकारात्मक टीका करायला हरकत नाही; पण ती चुकीच्या दिशेनं जाणं योग्य नाही. बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये पॅट्रिक टेलर यानं त्याच्या वडिलांची कहाणी सांगितली. खरा चाहता कसा असतो, हे त्या सकारात्मक कहाणीतून समजलं. भारतात एकीकडं क्रीडासंस्कृती वेगवेगळ्या...
ऑगस्ट 24, 2018
मोर्शी - प्रशिक्षण न घेता केवळ छंद म्हणून मोर्शी शहरातील संतोषकुमार ज्योतीकुमार पेठे हा युवक आपल्या नेमबाजीने १५ मीटरवरून कलदार उडवितो.  बालपणापासूनच संतोषकुमारला नेमबाजीची आवड होती; परंतु कौटुंबिक जबाबदारी व शेतीच्या व्यापामुळे इच्छा असतानाही त्याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण तो घेऊ शकला नाही....
ऑगस्ट 24, 2018
जकार्ता : आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताच्या खूपच लहान नेमबाजांचा पदकवेध कायम राहिला. 15 वर्षांच्या शार्दूल विहान याने डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकत भारताचे नेमबाजीतील आठवे पदक जिंकले.  आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकलेल्या अन्वर सुलतान यांचा शिष्य असलेल्या शार्दूलने...
ऑगस्ट 22, 2018
पालेमबँग : सोळावर्षीय सौरभ चौधरीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक विजेत्या; तसेच ऑलिंपिक विजेत्यास मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकताना शेतकरीपुत्राने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत दडपणाखाली कामगिरी उंचावली.  सौरभने...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई- भारताला विश्‍वकरंडक नेमबाजी संयोजनाची चौथ्यांदा संधी लाभली आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक पूर्वीची महत्त्वाची विश्‍वकरंडक स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहे. भारतातील ही 2012 पासून सातवी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा असेल.  जागतिक नेमबाजी संघटनेच्या व्हिएन्ना...
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे. क्रीडा...
जुलै 25, 2018
प्रश्‍न : सध्या रिलॅक्‍स दिसताय..!  उत्तर : मी रिलॅक्‍सच असतो!  प्रश्‍न : महाराष्ट्रात एवढं काय काय घडतंय! तुम्ही इतके रिलॅक्‍स कसे?  उत्तर : कुठं काय घडतंय? मेघा धाडे बिग बॉस झाली, ह्याच्यापलीकडे एक तरी महत्त्वाची घटना घडली आहे का महाराष्ट्रात?  प्रश्‍न : तुम्ही खरे महाराष्ट्राचे बिग बॉस आहात!! ...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र वेपन नेमबाजी स्पर्धेत पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील अभिज्ञा अशोक पाटील हिने सलग दोन सुवर्णपदके पटकाविली. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६६ गुणांची कमाई करत यश मिळवले. नाशिक जिल्हा नेमबाजी...
जुलै 04, 2018
सेंट पीटर्सबर्ग : शूरांनाच नशिबाची साथ लाभते असे नव्हे, तर अचानक गोलही लाभू शकतो, याचाच अनुभव स्वीडनला आला. सरस स्वित्झर्लंडविरुद्ध बचावात्मकच पवित्रा घेतलेल्या स्वीडनला एमिल फोर्सबर्ग याच्या गोलने विजयी केले; पण या वेळी नशीब त्याच्यावर प्रसन्न होते.  चेंडूवरील वर्चस्व विजय देत नाही याचा अनुभव...
जून 24, 2018
कोल्हापूर : सुल (जर्मनी) येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील  हिने ५० मीटर फ्री पिस्टल प्रकारात सांघिक सुवर्ण पदक पटकावले. अनुष्का, उत्तर प्रदेशची देवांशी धामा व उत्तराखंडच्या नेहा यांचा भारतीय संघात...
मे 29, 2018
कोल्हापूर - दुधाळी शूटिंग रेंजचे भाग्य आता उजळणार आहे. शूटिंगच्या साहित्यासाठी ६५ लाखांचा पहिला हप्ता महापालिकेच्या खात्यावर जमा झाला. पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात अशा प्रकारची वातानुकूलित रेंज आहे.  आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर,...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाहजार रिझवी याने दुसऱ्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताचा पदक दुष्काळ अखेर संपवला. त्याने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, पण त्याला ०.२ गुणांनी सुवर्णपदक हुकल्याची हूरहूर असेल.  शाहजारने मेक्‍सिको विश्‍वकरंडक स्पर्धेतील सुवर्णयशाची पुनरावृत्ती करण्यासाठी...
एप्रिल 24, 2018
मुंबई - राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजीतील २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत राष्ट्रीय विक्रम केला; पण तिला पदकाचा वेध घेण्यात अपयश आले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कोरिया विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताची पदकाची पाटी कोरीच राहिली. पाच वर्षांपूर्वी राहीने चाँगवॉन...
एप्रिल 16, 2018
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरी गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाने घसघशीत यश मिळवून देशाची मान उंच केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. कथुआ आणि उन्नावच्या शिसारी आणणाऱ्या बातम्यांच्या आणि राजकीय चिखलफेकीच्या गढूळ वातावरणात गोल्ड कोस्टच्या...
एप्रिल 15, 2018
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी देदीप्यमान कामगिरी नोंदविली असून, २०२० च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी केली आहे. येत्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अनुभवाचा...