एकूण 127 परिणाम
मे 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अनेक हायप्रोफाईल दिग्गजांचे भवितव्य पुढच्या 24 तासांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20 राज्यांतील 91...
मार्च 18, 2019
एम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’चा (आरईआयटी) पब्लिक इश्‍यू आजपासून बाजारात दाखल होत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच इश्‍यू असेल. याद्वारे गुंतवणुकीचा नवा प्रकार खुला होत असून, आपल्या बाजाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या निमित्ताने ‘आरईआयटी’ म्हणजे काय,...
मार्च 10, 2019
नोएडा : बालकोटमधील हवाई कारवाईचे पुरावे मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. वादग्रस्त विधाने करून विरोधक पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत, अशी टीका आज पंतप्रधानांनी केली. देशाच्या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली असून, माझ्यावर टीका केल्यास...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : जगातील सर्वांत प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील 15 शहरे आहेत. त्यातही गुरगाव, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवडी ही शहरे पहिल्या सहांमध्ये आहेत. सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांमधील 18 शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील असल्याचे "आयक्‍यू एअर व्हिज्युअल 2018'च्या...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट' या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा...
फेब्रुवारी 22, 2019
नाशिक - कर्मचारी राज्य बिमा निगमतर्फे (इएसआयसी) राज्यातील इएसआयसी हॉस्पिटल्समधील विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी येत्या मंगळवारी (ता.२६) लेखी परीक्षेसंदर्भातील हॉलतिकीट परीक्षार्थी उमेदवारांच्या हाती पडल्यानंतर सारेच अवाक्‌ झाले आहेत.  रिक्त जागा या महाराष्ट्रातील असताना...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे रुग्णालयांवर अवकळा पसरली आहे. ही बाब लक्षात घेत कर्मचारी राज्य विमा निगमद्वारे नुकतेच जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती....
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रोत्सवातून तीन दिवसांत महाराष्ट्राची यशोगाथा सादर केली जाणार आहे. तब्बल दोन हजारांहून अधिक महाराष्ट्रीयन कलाकार राष्ट्रोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होत...
फेब्रुवारी 11, 2019
नोएडा (उत्तर प्रदेश): विवाहाची वरात मोठ्या उत्साहात सुरू होती. गाण्याच्या नृत्यावर देहभान विसरून अनेकजण नृत्य करत होते. काही वेळानंतर नवरेदेवालाही राहवले नाही. नवरदेवाने गाण्यावर ठेका धरला अन् त्याला साथ देण्यासाठी अनेकजण नृत्य करू लागले. नृत्य सुरू असताना वरात एका पुलावर आली अन् पुल...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिवशी त्यांच्या पुतळ्याला गोळ्या मारून पेढे वाटणाऱ्या पूजा पांड्ये या महिलेला आज (ता. 6) नोएडा येथे अटक करण्यात आली. पूजा पांड्ये व तिचा पती अशोक पांड्ये या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पूजा पांडे ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे. ...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - पोलिसांनी केलेल्या हेल्मेट वापराच्या आवाहनाचे पुणेकरांनी स्वागत केले; परंतु काही दिवसांपासून शहरात दर्जाहीन हेल्मेट विक्रीचे पेव फुटले आहे. केवळ पोलिस कारवाईतून सुटका व्हावी, या एकाच भावनेतून वाहनचालक स्वस्तातील हे हेल्मेट विकत घेत आहेत. प्रत्यक्षात सुरक्षिततेची हमी असलेले हे हेल्मेट नव्हे,...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली: आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर तिघांमध्ये वादावादी झाली. आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना न्यू अशोक नगर परिसरामध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदर पाठव हा उत्तर प्रदेशातील खरैया गावचा रहिवाशी आहे. नुकताच तो आई सोबत...
डिसेंबर 31, 2018
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यात उत्तम पंतप्रधान होण्यास आवश्‍यक असलेले सर्व गुण आहेत, अशी स्तुतीसुमने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या पक्षाध्यक्षांवर उधळली आहेत. अर्थात, कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. "तीन...
डिसेंबर 26, 2018
औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) माध्यमातून देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्लीः 'तुझ्या पतीने काहीही चुकीचे काम केले नाही. तू खंबीर राहा आणि तुझे आयुष्य जग. मी आता निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असेल,' असे आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ‘जेनपॅक्ट इंडिया’ या कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम कऱणाऱ्या स्वरुप राज यांनी मंगळवारी राहत्या घरी...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. राधिका दिसायला जेवढी सुंदर तेवढाच मृत्यूही तिच्याबाबत भयंकर होता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स करत आहेत. राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती गेल्या...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक गजानन...