एकूण 4 परिणाम
October 19, 2020
लखनौ (उत्तर प्रदेश): आकाशामध्ये एलियन सारखी दिसणारी एक वस्तू वाऱयाच्या वेगाने हालचाल करत होती. नागरिकांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. ती वस्तू खाली पडल्यानंतर समजले की एलियन नाही तर तो एक फुगा आहे. या फुग्याची चर्चा परिसरात रंगली आहे. Video:...
October 10, 2020
नवी दिल्ली - कोरेगाव भीमा प्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएनं मोठा दावा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्क होता असा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. सरकारविरोधात विचारवंतांना एकत्र करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्थेनं...
October 04, 2020
नागपूर ः नोकरीच्या शोधात भारतात आलेल्या एका २२ वर्षीय नेपाळ देशातील तरूणीवर उत्तरप्रदेशात बलात्कार करण्यात आला. तिचे नग्न फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जीव वाचविण्यासाठी भीतीपोटी ती युवती नागपुरातील मैत्रिणीकडे आली. तिच्या तक्रारीवरून कोराडी...
September 15, 2020
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी सत्राच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनी राज्यसभेत बेरोजगारीच्या मुद्यावर भर दिला. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देशात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.  बेरोजगारीमुळे देशातील तरुण आत्महत्या करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव...