एकूण 299 परिणाम
जून 27, 2019
बालक-पालक बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा असावा....
जून 27, 2019
सायकल ही आमची गरज होती. मॅट्रिकनंतरच्या सुटीत काम करून मिळवलेल्या पैशाने पहिली सायकल विकत घेतली. पूर्वी पुणे हे सायकलींचे व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सायकल हे शहरातील प्रवासाचे सर्वसामान्यांचे मुख्य साधन होते. सायकल पुण्याच्या रस्त्यावरून चालवण्यासाठी...
जून 26, 2019
सातारा : शिवाजी विद्यापीठाद्वारे दिव्यांगांसाठी कौशल्य व रोजगार मेळावा शुक्रवारी (ता. 28) सकाळी दहा ते पाच या वेळेत विद्यापीठातील मानव्यविद्या इमारतीत आयोजित केल्याची माहिती कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे यांनी दिली.  प्रा. शिंदे म्हणाले, ""शिवाजी विद्यापीठ हे दिव्यांगांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून...
जून 26, 2019
बालक-पालक मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल? ‘गणित हवं की नको?’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे...
जून 26, 2019
वाटा करिअरच्या अभियांत्रिकी, फार्मसीत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट या शाखांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांना मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर ऑनलाइन पसंतीक्रम म्हणजेच विकल्प नोंदविल्यानंतर पहिल्या...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 25, 2019
वाटा करिअरच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील प्रवेशासाठीचे एकत्रित माहितीपत्रक www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील शाखेतील...
जून 25, 2019
मेष : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च होईल. एखादी गुप्त व महत्त्वाची बातमी समजेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार...
जून 25, 2019
पुणे - कोलकता व बांगलादेश यांच्या सीमारेषेजवळ सुरेखा मंडल (नाव बदलले आहे) हिचे गाव. घरी हलाखीची परिस्थिती. गावात कधीतरी शंभर-सव्वाशे रुपयांचा रोजगार मिळायचा. त्यातच पाच-सहा जणांचे पोट भागविताना या मुलीचे हृदय अक्षरशः पिळवटायचे. मग कोणीतरी पुणे, मुंबईत नोकरी मिळवून भरपूर पैसे कमविण्याचे...
जून 25, 2019
बालक-पालक माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे? ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं? सर्वच प्राण्यांना डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये असतात. त्यामार्फत मिळणाऱ्या उत्तेजना समजून घेण्याची व वारंवार केलेल्या सरावातून गोष्टी स्मरणात...
जून 25, 2019
बीड - पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये होमगार्ड नियुक्त करण्यासाठी आज व उद्या (ता. 25) भरती सुरू असून, होमगार्डच्या एकूण 242 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी सहभाग घेतला. यात उच्चशिक्षित व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही...
जून 25, 2019
कुणातही कधीही सहजपणे न सापडणारी गोष्ट म्हणजे समाधान. आपण सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या मोहात असतो. सतत अपेक्षांचे ओझे घेऊन वावरतो, पण कधीच समाधानी नसतो. अगदी आयुष्यात सगळे मिळवले तरी अजून पाहिजे ही हाव कधीच का संपत नाही? इतके असमाधानी का असतो आपण? शिक्षण, नोकरी, लग्न आपल्या अपेक्षा...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे...
जून 24, 2019
पिंपरी - ‘‘करिअरसाठी अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांनी एकमेकांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमता, आवड यांचा विचार करून अभ्यासक्रमाची निवड केल्यास नक्कीच यश मिळते,’’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. विजय नवले यांनी रविवारी निगडी येथे केले.  विविध...
जून 24, 2019
बालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकरांनी या...
जून 23, 2019
मन, बुद्धी आणि शरीर यांना बारा राशींत आणि बारा भावांत वाटून ज्योतिष्यशास्त्र जीवनखाद्याचा, अर्थातच एक प्रकारे उदरभरणाचाच, विचार करत असतं! शरीर सतत काही खात असतं, मन सतत दृश्‍याभासावर भिरभिरत असतं आणि माणसाची तथाकथित बुद्धी सतत काही तरी पोखरत असते. असं सतत जिभल्या चाटणारं, भिरभिरणारं आणि सतत...
जून 23, 2019
चांगल्या परिस्थितीत राहणारे सुशिक्षित लोक पैशाच्या लोभानं गुन्हेगारीच्या मार्गावर किती सहजपणे पाऊल ठेवतात हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. आपण कधीच पकडले जाणार नाही अशी मिकी, रुबिना आणि सुरजितची खात्री होती; पण गुन्हा करताना प्रत्येक पातळीवर त्यांनी त्यांच्या खुणा सोडल्या होत्या. मिकी, सुरजितसिंग...
जून 22, 2019
नागपूर : रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उच्चशिक्षित सुशांत मोहनराव लोखंडे (रा. वैष्णवी मातानगर, पिपळा रोड) या तरुणाची तब्बल नऊ लाख 75 हजारांनी फसवणूक करण्यात आली. पती-पत्नी विहार रणजित रामटेके व उस्माविहार रामटेके, रा. कृष्णा रिजेन्सी, कमाल चौक या बंटी-बबलीवर तहसील...
जून 22, 2019
मुंबई - विधानसभेने संमत केल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचे विधेयक शक्रवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात मराठा समाजाला आरक्षण...
जून 22, 2019
बालक-पालक लहान मुलं आपोआप बोलायला शिकतात. ऐकून-ऐकून भाषा आत्मसात करतात हे खरंच आहे; पण त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढवायची जबाबदारी पालकांवरच असते. अर्थात, या वयातल्या मुलांच्या अर्धवट, मोडक्‍या तोडक्‍या बोलण्याकडं लक्ष देणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं यातून फक्त त्यांची संवादक्षमता विकसित...