एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD Global चा Nokia 8.1 भारतात लाँच केला. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.  4GB/64GB चा स्मार्टफोन 15,999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 28,831 रुपये...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : Nokia 6.1 या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 10 हजारांनी कपात करण्यात आली. Nokia इंडियाने या फोनची नवी किंमत आज जाहीर केली. Nokia 6.1 या फोनची लाँचिंगवेळी 16,999 रुपये किंमत होती. आता या फोनची किंमत 6,999 रुपये झाली.  Nokia कंपनीने मागील वर्षी एप्रिल महिन्यात Nokia 6 आणि Nokia 6.1 हे दोन...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये...
जून 23, 2018
चाळीसगाव ः नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिवलमध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स'वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरीता तब्बल दोन "गोल्डन लॉयन'ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा काही निवडक...
मे 24, 2017
रॅपिड फायर - अनिता दाते-केळकर  आवडते भटकंतीचे ठिकाण?  - पुण्याच्या एफ. सी. रोड आणि नाशिकच्या कॉलेज रोडवर फिरायला जास्त आवडते. छंद कोणते?  - मला वाचायला आवडते, नाटक, सिनेमा बघायला आवडते. स्वयंपाक करायला आवडतो.  सासूच्या हातची कोणती डिश आवडते?  - खजुराचा पौष्टिक लाडू, त्यांच्या हातच्या कोशिंबिरी...
मे 16, 2017
नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. "नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल...
मे 05, 2017
नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात...
एप्रिल 02, 2017
  आयटी, बीटी आणि एनटी या तीन ‘टी’मुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणि त्याअनुषंगानं जगण्याचा वेग महाप्रचंड होत चालला आहे. त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं आणि त्यानुसार स्वतः बदलत राहून पुढं पुढं जात राहणं, हे एक मोठंच आव्हान यापुढच्या काळात माणसासमोर असणार आहे. अर्थात, हे सगळे बदल व्हायला काही वर्षं...
मार्च 23, 2017
दोब्सिना (स्लोव्हाकीया) -  दोन किंवा तीन मोबाईल जवळ असणे ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु, स्टिफन पोल्गरी या तरुणाने जवळपास 3,500 मोबाईल्सचे कलेक्शन केले आहे. वयाच्या 15 वर्षापासून त्याने हा मोबाईलच्या कलेक्शनचा छंद जोपासला आहे. नोकिया, अल्काटेल, एरिक्सन यासह अनेक ब्रॅंड्सची मॉडेल्स...
मार्च 05, 2017
दिवस होता १ सप्टेंबर २०१६ चा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचे व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या स्पेक्‍ट्रम घोटाळ्याला मागे टाकून दूरसंचार क्षेत्राने चांगली...
फेब्रुवारी 27, 2017
कॅलिफोर्निया - नोकियाच्या मोबाईमध्ये असणारा स्नेक गेम चांगलाच लोकप्रीय झाला होता. हाच स्नेक गेम आता फेसबुकवरही खेळता येणार आहे. स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकियाचे फोन मागे पडले. त्याबरोबरच स्नेक गेमही विस्मृतीत गेला. कँडी क्रश, पॉकेमॉन सारखे गेम्स चांगलेच लोकप्रीय असताना, आता स्पर्धेत नव्याने...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई: लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेल्या 'नोकिया'चा फोन पुन्हा एकदा बाजारात येऊ घातला आहे. मोबाईल फोनच्या दुनियेत नोकियाने सर्वप्रथम 3310 हा मोबाईल फोन सादर केला होता. आता परत याच क्रमांकाचा फोन 'नोकिया' सादर करण्याच्या तयारीत आहे. नोकियाचे फोन उच्च क्षमतेची बॅटरी आणि...
जानेवारी 28, 2017
राजेश सोनवणे जळगाव - सध्याचा जमाना म्हणजे "कनेक्‍टिंग'चा. बदलत्या ट्रेंडमध्ये आता आलाय "फोर जी'चा जमाना अन्‌ सारे काही एका क्षणात उपलब्ध झाले. गेल्या तीन- चार वर्षात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येकाच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर स्मार्टफोन पोहोचला. फोर जीच्या या जमान्यात...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा...
डिसेंबर 05, 2016
मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार नाही. आगामी...
डिसेंबर 04, 2016
मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही, तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार नाही. आगामी...