एकूण 2027 परिणाम
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...
डिसेंबर 10, 2018
"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच "वैयक्तिक' कारणांसाठी मुख्य आर्थिक सल्लागार या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारमधील या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आलेले कृष्णमूर्ती...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे. जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस नेते आणि...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी "...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत छाननी वर्ष 2018-19 मध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली आहे. नोटाबंदीमुळे ही वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मंगळवारी दिली.  याविषयी "सीबीडीटी'चे अध्यक्ष सुशील चंद्रा म्हणाले, ""देशात कर...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर काळ्या पैशाचा वापर वाढला आहे. नोटाबंदीनंतरच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर अधिक वाढला असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी सांगितले. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून निवृत्त ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीला लक्ष्य केलं...
डिसेंबर 03, 2018
अर्थव्यवस्था आणि तिचे व्यवस्थापन हे राजकारणमुक्त असणे कधीही चांगले. केवळ  निवडणुकीत मतांचा फायदा मिळविण्यासाठी आकडेवारीचे राजकारण करणे हानिकारक असते. स्वतःचा सदरा अधिक शुभ्र असल्याचे जरूर दाखवावे, पण त्यासाठी इतरांचे सदरे मळविण्याचा अट्टहास हे गैर आहे. ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ एका...
डिसेंबर 01, 2018
उदयपूर : राजस्थानातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?' असा सवाल त्यांनी यावेळी केला. मोदी हे हिंदू असले तरी, त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहिती नाही, तसेत गीतेत काय...
डिसेंबर 01, 2018
आर्थिक विकास ही सातत्याने चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि तिचे मोजमाप करणे हा प्रांत आहे अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा. पूर्णपणे व्यावसायिक कार्यक्षमतेने आणि अलिप्ततेने हे मोजमाप केले जाते. किंबहुना आपल्याकडे तरी आजवर आपण हे गृहीतच धरत आलो आहोत. दुर्दैवाने आर्थिक विकास दराच्या (जीडीपी)...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली: 8 नोव्हेंबर 2016 देशावर लादलेला नोटबंदीचा निर्णय प्रचंड धक्कादायक आणि घोडचूकच असल्याचं स्पष्ट मत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी मांडले आहे. नोटबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावून असंघटित क्षेत्राचे मोठे नुकसान झाले अशा स्पष्ट शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारला रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव निधीतून हिस्सा मागितल्यावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आता संसदीय स्थायी समितीला लेखी उत्तर देणार आहेत. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम अल्पकालीन होता, असेही पटेल यांनी सांगितल्याचे...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - सध्या गाजत असलेल्या राफेल घोटाळ्यापेक्षा पीक विमा घोटाळा मोठा असल्याचा आरोप करून ज्येष्ठ पत्रकार आणि कृषितज्ज्ञ पी. साईनाथ यांनी ही योजना पीकविमा कंपन्यांचे पालनपोषण करणारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून दुष्काळासंदर्भात जाहीर केलेले निकष शेतकरी विरोधी असल्याचीही टीका...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एवढ्या प्रचंड...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. मोदी सरकारकडून हा निर्णय देशहिताचा असल्याचे सातत्याने सांगण्यात येत होते. परंतु, आता नोटबंदी ही अपयशी ठरली असल्याची मोदी सरकारनेच कबुली दिली आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्नीत संसदेच्या एका स्थायी...
नोव्हेंबर 19, 2018
"सीबीआय' ही केंद्रीय अथवा मध्यवर्ती तपास संस्था आहे. एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी या संस्थेला देशातील राज्यांकडून त्यांच्या अधिकारकक्षेतील प्रदेशात तपासाची सर्वसाधारण परवानगी दिलेली असते. ही विशिष्ट मुदतीची असते. उदा. काही राज्ये सहा महिन्यांसाठी सर्वसाधारण परवानगी देतात व सहा महिन्यांनंतर त्यात...
नोव्हेंबर 16, 2018
अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे फक्त...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली : ''जर देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करा'', असा सल्ला उत्तरप्रदेशातील कॅबिनेटमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला. तसेच देशात आता पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या, असेही ते म्हणाले.  भ्रष्टाचाराला आळा घालता यावा, यासाठी ही नोटाबंदी...
नोव्हेंबर 14, 2018
सोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच एकत्रित येत असून, संयुक्त मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरवात डिसेंबरमध्ये होईल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे "मोदी के खिलाफ हम साथ साथ हैऽऽऽ..' म्हणत या दोन्ही पक्षांतील नेते एकत्रित येण्याचे संकेत आहेत. ...