एकूण 105 परिणाम
मे 21, 2019
रोम : स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याने इटालियन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. त्याने अंतिम सामन्यात सर्बियाचा आव्हानवीर नोव्हाक जोकोविच याला 6-0, 4-6, 6-1 असे पराभूत केले. पुढील महिन्यात 33 वर्षांचा होणाऱ्या नदालने या कामगिरीबरोबरच आगामी फ्रेंच ओपनसाठी...
मे 14, 2019
माद्रिद : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने ग्रीसचा आव्हानवीर स्टेफानोस त्सित्सिपास याचे आव्हान 6-3, 6-4 असे परतावून लावले. जोकोविचने याबरोबरच स्पेनचा मातब्बर टेनिसपटू रॅफेल नदाल याच्या 33 मास्टर्स विजेतेपदांच्या विश्‍...
मे 10, 2019
माद्रिद : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने कारकिर्दीत बाराशेवा विजय संपादन केला; पण त्यासाठी त्याला कडवा संघर्ष करावा लागला. माद्रिद एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे कडवे आव्हान 6-0, 4-6, 7-6 (7-3) असे परतावून लावले. त्याला दोन मॅचपॉइंट वाचवावे लागले. पहिला सेट केवळ 18...
मार्च 14, 2019
इंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड...
सप्टेंबर 11, 2018
न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. त्याचे हे कारकिर्दीतील 14वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून याबरोबरच त्याने अमेरिकेचे...
सप्टेंबर 07, 2018
न्यूयॉर्क - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याची घोडदौड ६-३, ६-४, ६-४ अशी रोखली. उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम जोकोविचने होऊ दिला नाही. जोकोविच दोन वेळचा विजेता आहे. पहिल्या सेटमध्ये...
सप्टेंबर 04, 2018
मेलबर्न : स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत 55व्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने फेडररचा टायब्रेकमध्ये 3-6,7-5,7-6(9/7),7-6(7/3) असा पराभव केला. उपांत्यफेरीत त्याला आता सर्बियाच्या ...
ऑगस्ट 17, 2018
मॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ४-६, ६-२, ६-१ असे परतवून लावले. जोकोविचला दहावे मानांकन आहे. सामन्यादरम्यान त्याला...
ऑगस्ट 14, 2018
टोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये ६-२, ७-६ (७-४) अशी बाजी मारली. स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम (ऑस्ट्रिया), नववा मानांकित...
जुलै 17, 2018
लंडन - विंबल्डन विजेतेपदासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने जागतिक क्रमवारीत पुन्हा टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. जोकोविच याआधी 11व्या क्रमांकावर होता. आठ महिन्यांच्या खंडांनंतर त्याने पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविले. अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन...
जुलै 15, 2018
लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले. याबरोबरच जोकोविचने ग्रॅंड स्लॅम यशाची चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. अँडरसनने उपांत्यपूर्व...
जुलै 14, 2018
लंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या बिग फोरमधील मरेने स्पर्धेच्या पूर्वसंध्येस माघार घेतली होती. या मॅचमधील एका सहभागी...
जुलै 14, 2018
इंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै)  क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि जॉन इस्नर यांच्या तब्बल सहा तास चालेल्या सामन्याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या दोन...
जुलै 05, 2018
लंडन - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पेट्रा क्विटोवा आणि माजी विजेत्या मारिया शारापोवा यांना यंदाच्या विबंल्डन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  दोन वेळच्या विजेत्या क्विटोवा हिला बेलारूसच्या ऍलेक्‍झांड्रा सॅस्नोविच हिने 6-4, 4-6, 6-0 असे पराभूत केले. चेक...
जुलै 02, 2018
लंडन, ता. १ : ऐतिहासिक विंबल्डन स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्यात चुरस असेल.  दरम्यान, ब्रिटनच्या अँडी मरे याने रविवारी सायंकाळी अचानक...
मे 31, 2018
पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली. मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या...
मे 29, 2018
पॅरिस - माजी विजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकाचे फ्रेंच ओपनमधील पुनरागमन फसले आहे. त्याला पहिल्याच फेरीत स्पेनच्या गुलेर्मो गाल्सिया-लोपेझ याने त्याला पाच सेटमध्ये ६-२, ३-६, ४-६, ७-६ (७-५), ६-३ असे हरविले. वॉव्रींकाने २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या मोसमात त्याच्या गुडघ्यावर दोन...