एकूण 73 परिणाम
मार्च 14, 2019
इंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल. महिला विभागात नाओमी ओसाका...
सप्टेंबर 11, 2018
न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविले. निर्णायक लढतीत त्याने अर्जेंटिनाचा आव्हानवीर जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. त्याचे हे कारकिर्दीतील 14वे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून याबरोबरच त्याने अमेरिकेचे...
सप्टेंबर 07, 2018
न्यूयॉर्क - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याची घोडदौड ६-३, ६-४, ६-४ अशी रोखली. उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम जोकोविचने होऊ दिला नाही. जोकोविच दोन वेळचा विजेता आहे. पहिल्या सेटमध्ये...
ऑगस्ट 14, 2018
टोरांटो - ग्रीसचा आव्हानवीर स्टिफानोस त्सित्सिपास याची घोडदौड खंडित करीत स्पेनच्या रॅफेल नदाल याने रॉजर्स करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये एक सेटपॉइंट वाचवीत त्याने दोन सेटमध्ये ६-२, ७-६ (७-४) अशी बाजी मारली. स्टिफानोसने सातवा मानांकित डॉमनिक थीम (ऑस्ट्रिया), नववा मानांकित...
जुलै 15, 2018
लंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले. याबरोबरच जोकोविचने ग्रॅंड स्लॅम यशाची चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. अँडरसनने उपांत्यपूर्व...
जुलै 14, 2018
लंडनमधील विंबल्डन नामक उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी सेमी फायनल मॅच सुरु होणार होती. समकालीन टेनिसमधील रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे या बिग फोरमधील मरेने स्पर्धेच्या पूर्वसंध्येस माघार घेतली होती. या मॅचमधील एका सहभागी...
जुलै 14, 2018
इंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै)  क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि जॉन इस्नर यांच्या तब्बल सहा तास चालेल्या सामन्याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या दोन...
जुलै 05, 2018
लंडन - संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पेट्रा क्विटोवा आणि माजी विजेत्या मारिया शारापोवा यांना यंदाच्या विबंल्डन टेनिस स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  दोन वेळच्या विजेत्या क्विटोवा हिला बेलारूसच्या ऍलेक्‍झांड्रा सॅस्नोविच हिने 6-4, 4-6, 6-0 असे पराभूत केले. चेक...
जुलै 02, 2018
लंडन, ता. १ : ऐतिहासिक विंबल्डन स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. महिला एकेरीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, रॅफेल नदाल, नोव्हाक जोकोविच यांच्यात चुरस असेल.  दरम्यान, ब्रिटनच्या अँडी मरे याने रविवारी सायंकाळी अचानक...
मे 31, 2018
पॅरिस - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पेनच्या जॉमी मुनार याच्यावर ७-६ (७-१), ६-४, ६-४ अशी मात केली. मुनार २१ वर्षांचा असून १५५व्या क्रमांकावर आहे. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. ३१ वर्षांच्या...
मे 26, 2018
पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते.  36 वर्षांची सेरेना गुंतागुंतीच्या बाळंतपणानंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करेल, तर ड्रग...
मे 20, 2018
रोम - स्पेनच्या रॅफेल नदाल याने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोविच याचे आव्हान ७-६ (७-४), ६-३ असे परतावून लावले. नदालने ही स्पर्धा सात वेळा जिंकली आहे. जोकोविचविरुद्ध त्याचा कस लागणे स्वाभाविक होते. पहिल्या...
मे 18, 2018
रोम - इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत संभाव्य विजेत्या रॅफेल नदाल याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. क्‍ले कोर्टवर खेळत असलेल्या नदालला पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी डेनिस शापोवालोव याची मात्र धास्ती वाटत आहे.  नदालने दामीर डीझुम्हुर याचा 61 मिनिटांतच 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला, तर शापोवालोवने रॉबीन हासीवर 7-...
मे 16, 2018
रोम - नोव्हाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोल्गोपोलोव याला 6-1, 6-3 असे हरवित सहज दुसरी फेरी गाठली.  गेल्या आठवड्यात माद्रिदमधील स्पर्धेत ब्रिटनच्या काईल एडमंडकडून जोकोविचला धक्का बसला होता. कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन यशस्वी...
एप्रिल 18, 2018
मोनॅको - ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमिनिक थिएम याने मॅच पॉइंट वाचवत मंगळवारी माँटो कार्लो टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्र रुबलेव याच्यावर ५-७, ७-५, ७-५ असा विजय मिळविला. त्याची गाठ आता नोव्हाक जोकोविच आणि बोर्ना कॉरिच यांच्यातील विजेत्याशी पडेल.
एप्रिल 01, 2018
लंडन - पुनरागमनात सारखा अपयशी ठरत असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने सुपर कोच तसेच एक काळ गाजविलेले दिग्गज आंद्रे अगासी यांना बाय-बाय केला आहे. अगासी ४७ वर्षांचे असून, त्यांनी ईएसपीएनला एका निवेदनाद्वारे ही माहिती कळविली. त्यांनी म्हटले आहे, की नोव्हाकला मी...
मार्च 20, 2018
इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने मातब्बर रॉजर फेडररला ६-४, ६-७ (८-१०), ७-६ (७-२) असे हरविले. फेडररला मोसमात प्रथमच पराभूत व्हावे लागले. डेल पोट्रोने तब्बल तीन मॅचपॉइंट वाचविले. २५...
जानेवारी 25, 2018
मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हॉकआय व्हिडिओ बिघडल्यामुळे फेडररचा पंचांशी झालेला वाद हाच या लढतीचा एक अपवाद ठरला. फेडररने तीन सेटमध्ये विजय मिळविला असला तरी त्याला थोडे...
जानेवारी 23, 2018
मेलबर्न - दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंगने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविला तीन सेटमध्ये हरवित उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या सेटनंतर जोकोविचने उजव्या कोपरावरील उपचारासाठी ‘मेडिकल ब्रेक’ घेतला. सामन्यादरम्यान त्याला त्रास होत असल्याचे...
जानेवारी 17, 2018
मेलबर्न - वाढत्या वयातही युवा खेळाडूंनाही लाजवेल अशा थाटात खेळणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी गेल्यावर्षी दुखापतींमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टॅन वाव्रींका आणि नोव्हाक जोकोविच यांनीही यशस्वी पुनरागमन केले...