एकूण 1575 परिणाम
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर...
मे 18, 2019
मुंबई - मालेगाव बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर व अन्य सात आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल विशेष न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनावणीला हजर राहावे, असा आदेश न्यायालयाने दिला. विशेष न्यायालयात मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी खटला सुरू आहे. प्रज्ञासिंह...
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या...
मे 16, 2019
पुणे - उन्हाळ्यात न्यायाधीशांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे म्हणून मे महिन्यात न्यायालयांना सुटी देण्याची ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आजही पाळली जात आहे. मात्र, विविध न्यायालयांतील प्रलंबित दाव्यांचा विचार करता सुटीची ही पद्धत बंद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.   मे महिन्यात...
मे 16, 2019
पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.   याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय...
मे 15, 2019
पुणे : उन्हाळ्यात न्यायाधीशांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे म्हणून मे महिन्यात न्यायालयांना सुटी देण्याची ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आजही पाळली जात आहे. त्यामुळे पुण्यातील काही न्यायालयांना मे महिन्यात सुटी देण्यात आली आहे.   मे महिन्यात असलेला उकाडा सहन होत नसल्याने ब्रिटिश काळात ...
मे 14, 2019
पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30),...
मे 14, 2019
सोलापूर : अनैतिक प्रेमसंबधातून विडी घरकुल येथील प्रवलिका श्रीमल हिचा खून केल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी पतीसह सर्व आठ आरोपींना दोषी धरले आहे. बुधवारी (ता. 15) शिक्षेची सुनावणी होणार आहे.  नरहरी रामदास श्रीमल (वय 34, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे,...
मे 14, 2019
इंदूर ः मध्य प्रदेशमधील देवास लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा आगळी ठरण्याची चिन्हे आहेत. येथे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. यात कॉंग्रेसकडून लोकगायक प्रल्हाद सिंह टिपणीया, तर भाजपकडून निवृत्त...
मे 13, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून घरात बोलावून एकाचा खून करणाऱ्या महिलेस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया यांनी सोमवारी (ता. 13) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परंतु सध्या सारखणी येथेच वास्तव्यास असलेला राहणारा सुरेश खेकार हा पैशाची देवाण-...
मे 13, 2019
लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे; मात्र गेल्या दोन दशकांपासून...
मे 12, 2019
लातूर: आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे प्रमुख एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने आणखी एक मानाचा तुरा लातूरच्या शिरपेचात खोवला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र गेल्या दोन दशकापासून...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. आमची लढाई त्याच्याविरोधात असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात चर्चा करावी, मी त्यांना खुले आव्हान देतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. "मैंने नरेंद्र...
मे 12, 2019
मुंबई : प्रत्येक झाड आणि जंगल महत्त्वाचे आहे; पर्यावरणाचे संवर्धन व्हायलाच हवे. विकासकामे करताना पर्यावरण रक्षणासाठीही उपाययोजना करायला हव्यात, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याची वेळ आली आहे, असे मत खंडपीठाने नुकतेच नोंदवले. मोठ्या प्रमाणात आणि सर्रास...
मे 10, 2019
नवी दिल्ली : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ. एम. आय. खलीफुल्ला यांनी आज (ता.10) समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांनी सर्वोच्च...
मे 10, 2019
सांगली - येथील ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते डॉ. मधुकर ऊर्फ मधू आपटे (वय ८२) यांचे  पुणे येथे निधन झाले. नाट्यपंढरीत ते लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि नेपथ्य रचना या सर्व विभागांत ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.  सोमवारी (ता.१३) सांगलीत भावे नाट्यमंदिरात सायंकाळी साडेसातला शोकसभा होणार आहे....
मे 10, 2019
पुणे - पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून मित्राचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा निकाल दिला.  किशोर प्रकाश शिंदे (वय २७, रा. वडगावशेरी, मूळ रा. भिगवण) आणि भक्त दुर्गाचरण...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी...
मे 09, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे की, 'जर कोणती कंपनी एखादा फॉर्ममध्ये राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख करते, तर असे केल्याने ते खरंच ब्रिटीश नागरिक...
मे 09, 2019
येरवडा - वाघरी आणि शिकलगार समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. या समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश चेतन...